Faltupana.in - मराठी मजेचे माहेरघर - आम्ही तुम्हाला हसवायचा विडा उचलला आहे !!
Home » , » भंकस कविता - ओळखले का सर मला विडंबन

भंकस कविता - ओळखले का सर मला विडंबनओळखलत का मुलीनो..?
" गुलाबासह " आला कोणी,
केस होते सलमानसारखे कानात होती बाळी
क्षणभर बसला नंतर हसला बोलला शर्ट काढुन ’
काल तुझा भाऊ ... भेटला गेला बरगड्या तोडुन,
गाढवाला मारल्यासारख खालुन- वरुन चोपल
रिकाम्या हाती जाईल कसा अँतर्वस्त्र तेवढे वाचल!!
चपले कडे हात जाताच तावा - तावात  बोललो,
चप्पल , बुट नको मुळी फ़क्त ड्रेस तेवढा पाठवा!!
मोडुन पडली प्रेम स्टोरी तरी मोडला नाही चाळा
एखादी ’ बीन भावाची ’ पोरगी असेल तर... तेवढ नक्की कळवा....
Source : Facebook (Heart Hacker)


Share this article :

Post a Comment

www.faltupana.in वर आपण दिलेल्या आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद

 
Support : Copyright © 2016. Faltupana.in - All Rights Reserved
Proudly powered by www.krimsoft.com