Faltupana.in - मराठी मजेचे माहेरघर - आम्ही तुम्हाला हसवायचा विडा उचलला आहे !!
Home » , » मराठी मुलींची ... वाक्ये ..

मराठी मुलींची ... वाक्ये ..मराठी मुलींची ... वाक्ये
* इश्श.
* तुला मुळी कांहि कळतच नाहि.
* ताई हा कोण ग?
* आता हे कोण नविन?
* चल ना रे..
* नाहिच्च मुळी
* होच्च मुळी.
* गेलास उडत
* अस काय रे?
... * माझी आई रागवेल

* हा काय अवतार?
* खुळा कि काय?
* तु गप रे.
* आज घरी पाहुणें येणार आहेत.
* माझ्याशी अजीबात बोलु नकोस.
* मी तुझ्याशी बोलणारच नाही
* बावळट
* चल काहितरीच काय?
* तुला माझ म्हणण नंतर पटेल
* हो का....अजुन काही तुम्हीही सुचवा..
Share this article :

+ comments + 1 comments

28 March 2016 at 11:53

Very best jokes.

Post a Comment

www.faltupana.in वर आपण दिलेल्या आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद

 
Support : Copyright © 2016. Faltupana.in - All Rights Reserved
Proudly powered by www.krimsoft.com