Faltupana.in - मराठी मजेचे माहेरघर - आम्ही तुम्हाला हसवायचा विडा उचलला आहे !!
Home » , » मराठी Girlfriend ची ठळक वैशिष्ट्ये.....

मराठी Girlfriend ची ठळक वैशिष्ट्ये.....

१. जर तिची ओळख
तुम्ही "माझी Girlfriend" म्हणून करूनदिली तर ती रागावते.
२. चारचौघांसमोर जर

तुम्ही तिला मिठी मारली तर
ती "जन गण मन" गायला सुरु करते.
३. तिच्या आईला आपण "मावशी" किंवा"काकू" म्हणतो.

४. समजा जर भयंकर जोराचं वादळ
सुटलं आणि विजा कडाडल्या, तर
हिंदी सिनेमातल्या नायिकेप्रमाणे
ती तुम्हाला कधीच
मिठी मारणार नाही.
५. तुमच्याबद्दल जर
तिला कोणी विचारले तर
लाजेने ती लालबुंद होते.
६. ती सहसा जीन्स आणि टाइट
टी शर्ट वापरत नाही पण हे मात्र
गॄहीत धरून चालते की तिचं
करिअर तुमच्या करिअरइतकंच
महत्त्त्वाचं आहे.
७.तिला शाळेतल्या सगळ्या कविता आठवतात.
८. ती नेहमी "अमके अमके"
सरांबद्दल बोलते....
आणि तुम्ही मनातल्या मनात
म्हणता...." काय पकवते आहे".
९.राखी पौर्णिमेच्या दिवशी ती तुम्हाला भेटत नाही.
१०. तिचा भाऊ कधीच
तुमचा मित्र नसतो.
११. घरात तुमच्या आवडीचा पदार्थ
केलेला असेल तर ती आठवणीने
डब्यात घेउन येते.

१२. तुमची DATING
कुठल्या तरी रेस्तौरन्त मधे नसून
चतुर्थीच्या दिवशी लालबागच्या राजा किंवा सिद्धीविनायकाच्
या मंदिराजवळ असते ...
कधी सुधारणार काय माहित???
पण
आयुष्यभर
जी कुठ्ल्याही परीस्थीमध्ये
जी प्रेमाने साथ् देते
ती मुलगी मराठी असते…..!!!
Share this article :

Post a Comment

www.faltupana.in वर आपण दिलेल्या आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद

 
Support : Copyright © 2016. Faltupana.in - All Rights Reserved
Proudly powered by www.krimsoft.com