थोडा फालतुपणा

आम्ही तुम्हाला हसवायचा विडा उचलला आहे ....

धुळे कर गेला अमेरिकेत दिला इंटरव्हू

मराठी विनोद Marathi Jokes - जोक्स



इंटरव्यू इन अमेरिका

Manager- So where r u from ?

Candidate- सर, from इंडिया..

Manager- अरे वाह भाई, इंडिया मे कहाँ से हो ?

Candidate-महाराष्ट्र, सर

Manager- बाप रे कुठला रे तु ?

Candidate- धुळे

Manager- ऒ तुनी मायना बांगा, इतला दुर कथा इलागा... गायछाप दे...