झक्कास रापचिक एक से बढकर एक चावट मराठी जोक्स विनोद - Marathi Jokes
Mitali Mayekar Prathmesh Parab -Urfi |
रस्त्यावर फेकलेला कचरा उचलून मी कचरा कुंडित टाकला तर कोणीतरी पाठीमागे टाळ्या वाजवल्या खुप समाधान वाटले...
.
.
.
.
.
..
मागे वळून बघितल तर समजल तो #गाय_छाप मळत होता साला ........!
~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~
बायको : काय हो...इतक्या हळू आवाजात कोणाशी
बोलताय?
.
नवरा : बहिणीशी
,
बायको : अहो मग, बहिणीशी इतक्या हळू
आवाजात कशाला बोलायला हवं?
,
.
.
,
,
.
नवरा : अगं माझ्या नाही, तुझ्या
बहिणीशी बोलतोय.
~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~
आई :- "चंप्या लवकर
आंघोळ करून घे,
नाहीतर college बुडेल..!"
चंप्या :- "आई बादलीभर
पाण्यात college कस
काय बुडेल् ग ?
आईने बादलीतच बुडू बुडू हानला
~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~
गुरूजी :- चिंटु सांग बरं जास्त नशा कशात आहे ?
चिंटु :- पुस्तकात .
गुरूजी :- कसं काय ?
चिंटु :- उघडलं की झोप येते .
जिथे लवकर डाळ शिजते
तो असतो प्रेशर कुकर !
तो असतो प्रेशर कुकर !
थोड्या जास्त वेळाने डाळ
शिजते ती असते चुल ! !
शिजते ती असते चुल ! !
जेथे कधीच डाळ शिजत नाही
ती असते बायको ! ! !
ती असते बायको ! ! !
डाळ शिजलेली कळू देत नाही
तो असतो बाॅस ! ! ! !
तो असतो बाॅस ! ! ! !
शिजलेली डाळ खाऊ देत नाहीत
ते असतात मित्र ! ! ! ! !
ते असतात मित्र ! ! ! ! !
मी मुलींनी ड्रायव्हींग करू नये - या मताचा मुळीच्च नाही...!!!!
.
.
.
.
पण......
.
.
.
.
अॅर्क्सीडंट होणार आहे हे माहीत असतांना.......
.
.
.
.
ब्रेक मारण्या ऐवजी -किंचाळी मारणे...! हे काही आपल्याला पटत नाही...
~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~
मोठ्या बोर्डवर तरुणीने हातात मिक्सर घेतलेले चित्र होते आणि लिहिले होते ....
एक्स्चेज आफर...
रामभाऊ बराच वेळ ते बघत होते..ते बघून काकु ओरडल्या...
" चला...
ऑफर फक्त मिक्सरची आहे "..
~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~
मुलगा : आई तुझ्या नजरेत माझी काय किंम्मत आहे…?
:
:
आई : तु माझ्या साठी लाखात नाही करोडात एक आहे…!
:
:
मुलगा : आई त्या करोडो मधले 200 रूपये दे नेटपॅक टाकायचा आहे…!
~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~
पांडूला गर्ल्स हॉस्टेल मध्ये नौकरी मिळाली...
.
.
2 महिन्यांनंतर हॉस्टेल च्या मालकाने पांडूला बोलावले,
आणि विचारले ,'तू पगार घ्यायला का येत नाहीस???'
.
.
.
पांडू : च्यामारी......प गार बी मिळणार व्हय????
~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~
पेट्रोल आणि मुलींमध्ये
काय समानता आहे???
?
?
?
?
?
?
?
काय समानता आहे???
?
?
?
?
?
?
?
जेंव्हा त्यांना समजते
कि आपणल्याला त्यांची खूप
गरज
आहे,
तेंव्हा झटकन
त्यांचा भाव वाढतो tongue emoticon
कि आपणल्याला त्यांची खूप
गरज
आहे,
तेंव्हा झटकन
त्यांचा भाव वाढतो tongue emoticon
मुलगी :- मम्मी, आज मला एका मुलाने गालावर किस केलं
.
.
.
.
.
मम्मी :- मगत्याला कानाखाली मारलीस कि नाही ?
.
.
.
मुलगी :- नाही मम्मी,
मला तेव्हा गांधीगिरी आठवली आणि मी दुसरा गाल पुढे केला.
.
.
.
.( मम्मी बेशुध्द......tongue emoticon :
~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~~~=~
गर्लफ्रेंड बनवल्या नंतर
अधिकतर मुलांना
समजते की
.
.
.
100-150 रुपयांची पण चॉकलेट असतात