१५ मराठी विनोद - जोक्स 'मूड खुश' तुफान एक्स्प्रेस - Jokes
मराठी विनोद Joke |
1
शिक्षक - गण्या... सांग पाहू कंडक्टर आणि ड्रायवर मध्ये काय फरक आहे...?
गण्या - कंडक्टर झोपला तर कोणाचंच तिकीट नाही निघणार..
आणि ड्रायवर जर झोपला....
तर सर्वांचच तिकीट निघेल.
🍭🍭🍭🍭🍭🍭🍭🍭🍭
2
मुलगी:- जर मी मेले, तर तु काय करशील....???
मुलगा :- मी पण मरुन जाईन...!
मुलगी(लाङात येउन):- पण का..??
मुलगा :- तुझ्या नादात एवढी उधारी झालीये
की फेङणा मुश्कील आहे....!!!
🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬🍬
3
लिवर फेल होऊन मेलेल्या दारुड्याला यमराजाने
मृत्युलोकात विचारले
तुझी शेवटची इच्छा काय आहे ?
दारुड्या : पुढील जन्मी मला एकच दात दिलास
तरी चालेल,पण लिवर मात्र बत्तीस दे...…
😃😃😃😃😃😃😃😃😃
4
बायको - अहो ऐकलं कां
आपले लग्न लावून देणारे भटजी वारले .
पती - एक ना एक दिवस त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळणारच होते.
🍊🍊🍊🍊🍊🍊🍊🍊🍊
5
मुलगी : माझे ह्रुदय म्हंणजे माझा मोबाइल आहे आणि तू त्यातले सिमकार्ड म्हणजेच जीव आहेस...
मुलगा : राणी एक विचारु...?
मुलगी : हो विचार ना...
मुलगा : मोबाइल डबल सिमचा तर नाही न?
📱📱📱📱📱📱📱📱📱
6
नवरा: आज आपण बाहेर जेवू गं..
बायको: अय्या... लगेच तयारी करते मी.
नवरा: हो.. तू स्वयंपाक कर, मी अंगणात चटई टाकतो.
😜😜😜😜😜😜😜😜😜
7
सर: इंग्रजांनी चंद्रावर
पाणी &बर्फाचा शोध लावला आहे.
आता सांगा तुम्ही यातून काय शिकल.
गण्या : सर आता फक्त आपल्याला दारू
आणि चकणा घेऊन जायच आहे.
🍺🍟🍺🍟🍺🍟🍺🍟🍺
8
पक्या आणि मक्या
एकदा जेवणाच्या पंगतीत
जेवत असतात…
तेव्हा त्यांना एक माणूस विचारतो…
तुम्ही कोण??
पक्या:- मी मुलाकडून आलोय?
मक्या:- मी मुलीकडून आलोय?
वाढणारा माणूस:- चपलीने हानीन साल्यांनो…
हे ‘तेराव्याच’ जेवण आहे…!!
😤😤😤😤😤😤😤😤😤
9
एक ट्रक आणि पोपट यांची धडक होते, पोपट बेशुद्ध पडतो.
ट्रक ड्रायव्हर पोपटाला घरी पिंजर्यात ठेवतो...
( पोपट शुद्धीवर आल्यावर ) .
आयला जेल??
.
ड्रायव्हर मेला की काय??
😂😂😂😂😂😂😂😂
10
तीन मच्छर आपापसात बोलत होते..
.
१ला मच्छर: मी डॉक्टर बनणार.
.
२रा मच्छर: मी इंजिनीयर बनणार आहे.
.
3रा मच्छर: मी वकील बनणार आह.
तितक्यात काकू मॉर्टिन लावतात.
:
तिन्ही मच्छर चिडून: हिच्या आईला... आख्ख्या करीअरची वाट लावली.
😫😫😫😫😫😫😫😫😫
11
प्रत्येक अश्रुचा अर्थ दुःख होत नाही,
दूर राहुन कधी प्रेम कमी होत नाही,
वेळी-अवेळी होतात डोळे ओले
कारण
.
आमच्याकडे 'कांदा' कापल्याशिवाय 'पोहे' होत नाहीत.
😜😂😄
12
छोटा रस्ता पण लांब वाटतो जेव्हा आपल्यासोबत कुणीच
नसतं
आणि ...
...
लांब रस्ता एकदम छोटा वाटतो.
जेव्हा एखादा पिसाळलेला कुञा आपल्या पाठीमागे लागतो. . !!
😄😆😂
13
एका जाड बाईने चोर पकडला आणि त्याचावर बसली.
आणि नँतर नोकराला सांगते ,
"जा आणि पोलिसा ला बोलवुन
आण"
.
नोकर- माझी चप्पल सापडत नाय आहे..
.
चोर ओरडुन- अरे रताळ्या माझी चप्पल घाल पण लवकर जा.... 😡😝😀
एकदा नवरा बायकोचे जोरदार भांडण झाले.
संतापाने नवरा म्हणाला, "मी नवरा या पदाचा राजीनामा देत आहे ."
बायको म्हणाली, "पर्यायी व्यवस्था होईपर्यत पदावरच रहा."
😜😝😀
14
जाता जाता रागाने तो तिला म्हणाला: तुझ्या सारख्या खूप मिळतील
त्यावर ती हसून म्हणाली:
अजूनही माझ्या सारखीच पाहिजे का?
😊☺😉
15
😎संस्थाचालक : आम्ही 'मोबाईल मेरीज ब्युरो ' उघडलाय
.
लग्नस्थळासाठी 1 दाबा,
.
साखरपुड्यासाठी 2 दाबा,
.
लग्नासाठी 3 दाबा,
.
👺चिमणराव : दुसऱ्या लग्नासाठी काय दाबायचे हो?
.
संस्थाचालक :पहिलीचा गळादाबा