थोडा फालतुपणा

आम्ही तुम्हाला हसवायचा विडा उचलला आहे ....

धडाकेबाज २५ मराठी विनोद Marathi Jokes - जोक्स - मस्तीचा तडकावडिलांनी बंडूची तलाशी घेतली,
.
.
सिगरेट, मुलीचे नंबर निघाले..
.
.
वडिलांनी बंडूला बदड बदड बदडले ..
.
.
आणि म्हणाले केव्हा पासून सुरु आहे हे सगळे?
.
.
बंडू रडत रडत,
.
.
.
.
.
.
पप्पा हि प्यांट
माझी नाही तुमची आहे
------------------------------------------------------------
आजचा उपदेश :
जर कोनी आपल्याला पाहुन. दरवाजा बंद केला, तर...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
आपन पन त्याला दाखवुन द्यायच, की दरवाज्याला"दोन"
कड्या असतात...
------------------------------------------------------------
रात्रीचे अडीच वाजलेले असतात.
बायको नवर्‍याला गदागदा हलवून झोपेतून जागं करते.
नवरा गाढ झोपेतून
खडबडून जागा होतो.
नवरा : काय झालं? काय झालं?
बायको : काही नाही. तुम्ही आज झोपेची गोळी खायला विसरलात. आधी गोळी घ्या
न मग झोपा.
------------------------------------------------------------
Loading...
एक मुलगा पाय घसरून गाढवाच्या पायाजवळ
पडतो.
बाजूने एक मुलगी जात
असते.
मुलगी: काय रे, भावाच्या पाया पडतोयस का?
मुलगा: होय, वहिनी!:-D:-D:-D
------------------------------------------------------------
एक चित्ता सिगरेट पिणारच असतो, तेवढ्यात एक उंदीर समोर येतो आणि चित्त्याला म्हणतो,
"मित्रा चित्त्या , माझ्या बांधवा, सोड हि नशा, बघ हे जग किती सुंदर आहे, चाल माझ्या सोबत आणि ह्या जंगलाचे सौंदर्य पहा,
चित्ता थोडा वेळ विचार करतो आणि उन्द्रासोबत चालायला लागतो...
पुढे हत्ती दृग्स घेत बसलेला असतो, त्याला सुद्धा पाहून उंदीर म्हणतो,
"मित्रा हत्ती, माझ्या बांधवा, सोड हि नशा, बघ हे जग किती सुंदर आहे, चाल माझ...्या सोबत आणि ह्या जंगलाचे सौंदर्य पहा,
हत्ती सुद्धा थोडा वेळ विचार करतो आणिउन्द्रासोबत चालायला लागतो...
थोडं पुढे गेल्यावर एक सिंह विस्की चापेग भरत असतो..त्याला हि पाहून न घाबरता उंदीर त्याला म्हणतो..
"मित्रा सिंहा, माझ्या बांधवा, सोड हि नशा, बघ हे जग किती सुंदर आहे, चाल माझ्या सोबत आणि ह्या जंगलाचे सौंदर्य पहा, सिंह त्याचा ग्लास बाजूला ठेवतो आणि उंदराच्या कानाखाली७ -८ वेळा जाळ काढतो...
हे पाहून हत्ती सिंहाला म्हणतो "अरे सिंहा उंदीर चांगले सांगतो, का मारतोसत्याला ?"
सिंह म्हणतो "ह्याच्या सोबत ४ वेळा पूर्ण जंगल फिरून आलोय. हा हरामखोर जेव्हा दारू पितो तेव्हा असाच बोलतो..
------------------------------------------------------------
एक बैल रस्त्यावरून जात असतो. मध्येच तो बरोबरच्या बैलांना काही तरी म्हणतो. त्यानंतर सगळे बैल त्याला मारायला लागतात. तो इतर बैलांना काय म्हणतो?
.
.
.
.
.
.
.हाय गाईज!
------------------------------------------------------------
गुरुजी = काय रे बंडु हि @@@@ कोणाची सही
अशी
बंडु = आई चि माझ्या
गुरुजी = अशी सही ?? आई चे नाव काय?
बंडु = जलेबी बाई :D:P
------------------------------------------------------------
अतिशय पाणचट जोक :
गण्या आपल्या बायकोला पत्र लिहितो
या महिन्यात पगार ऐवजी १००"कीस" ( kiss ) पाठवतोय.
.
.
बायकोने उत्तर दिले "तुमचे१०० कीस मिळाले.
हिशोब पाठवते...
.
.
.
दुधवाल्याला २ कीस मध्येच पटवल.
.
.
चिंटू च्या सरांना ७ द्यावी लागली,
.
.
भाजीवाला ७ मध्ये तयार नव्हता म्हणून त्याला ९ द्यावी लागली.
.
.
घरमालक रोज ७-८ घेऊन जातात
.
.
तुम्ही काळजी करू नका अजून३०-४० कीस बाकी आहेत,
या महीन्याच भागून जाईल.......
------------------------------------------------------------
मुलगा : मला तुमच्या मुली सोबत लग्न करायचंय
मुलीचा बाप : (चिडुन) मुर्खा तुझ्या पगारीत माझ्या मुलीचा नाक पुसायचा रुमाल पण यायचा नाही ....
मुलगा : अरे बाप रे ईतकी शेमडी असेल तरराहुद्या :p :p
------------------------------------------------------------
खतरनाक प्रपोज :
शिंचन :- तु फक्त हो म्हण, सगळयांची वाट लावतो
.
मुलगी :अय्या खरंच
.
शिंचन:- हो खरंच
.
आणि तु फक्त नाय म्हण
.
.
तुझी पण वाट लावतो .. ;)
------------------------------------------------------------
जर कोलंबसला मराठी बायको असती तर त्याला अमेरिकेचा शोध कधीच लागला
नसता... कारण बायकोने विचारले असते...
कुठे चाललात?
कोणा बरोबर?
कसे जाणार?
काय शोधायला जाताय?
...इकडे मिळणार नाही का?
नेहमी तुम्हीच का?
मी इथे एकटी काय करू?
मित्र बरोबर असतीलच ना?
दारू रोज ढोसणार का?
मी पण येऊ का?
कोलंबस: जाउ दे नाही जात...
------------------------------------------------------------
पप्पा - आज चिकन आणलाय पण
लिंबू नाही ...
.
.
.
.
.
.
.
.
झम्प्या- जाऊ द्या न आता,,नवीन विम बर आलाय त्यात १००
लिम्बांची शक्ती आहे तेच टाका दोन
थेंब.]]
------------------------------------------------------------
गावात वीज येणार असल्या मुळे सगळे लोकनाचत
होते ...... त्यात एक कुत्रा हि नाचत होता....
लोकांनी विचारले"तू का खुश आहेस?".........
त्यावर कुत्रा म्हणाला"वीज येईल तर खांब पण
लागतील ना !!!!...
------------------------------------------------------------

एक मुंगी घाईत जात असलेली पाहून दुसऱ्या एका मुंगीने तिला विचारले:- अगं कुठे चाललीस एवढ्या गडबडीने??
पहिली मुंगी म्हणाली:- अगं हॉस्पिटलला चाललेय......
दुसरी मुंगी:- का काय झालंय??
पहिली मुंगी:- अगं हत्तीदादा आजारी आहेत ना. त्यांना रक्ताची गरज आहे. मी रक्त देऊन येते...... :D :D =P
------------------------------------------------------------
जगातील काही नमुने असलेली लोकं.
१. जे बस मधे चायना मोबाईलवर मोठ्याने गाणी लावतात.
२. जे फ़ेसबुकवर स्वता:च्या पोस्टला स्वता:च लाईक
करतात.
३. जे स्वत:च्या एका मेल आयडिवरुन दुसर्यामेल
आयडिवर स्वत:च मेल पाठवतात. आणि
४. मराठी जे महाराष्ट्रात राहुनमराठी लोकांशी हिंदीत
बोलतात.
------------------------------------------------------------
रम्या : सम्या, कानात बाळी कधीपासून घालाय लागलास
?सम्या : बायको माहेरी जाऊन आल्यापासून.
रम्या : वहिनींनी तुझ्यासाठी आणली कायती माहेराहून
?सम्या : नाही रे. ही बाळी तिला माझ्याअंथरुणात सापडली. ती माझीच आहे सांगितल्यापासून ती कानात घालतोय.
------------------------------------------------------------
भर उन्हाळ्याच्या दिवसात २० लोक बस स्थानकावर बस ची वाट पाहत उभे होते.
.
.
.
.
.
एक भिकारी आला , प्रत्येकाकडून एक एक रुपया भिक म्हणून घेतली आणि आटो मध्येनिघून गेला...
------------------------------------------------------------
एक सभा के दौरान राहुल गाँधी बोला- कांग्रेस में भ्रष्ट लोगों के लिए कोई जगह नहीं है।
.
.
.
.
.
.
.
.
.
भीड़ में से ठलुआ बोला- अबे!!! साफ़-साफ़ क्यों नहींबोलता की "हाउसफुल" हो चुका है :p
------------------------------------------------------------
मुलगा: अगं, किती sMs करशील Pack मारला आहेस का ?
मुलगी: हो रे, पण तू सुद्धा कधी नाही तो आज माझ्या प्रत्येक sMs ला Reply
देतोयस.. तू पण Pack मारला आहेस का ?
मुलगा: हो, Pack वर Pack मारतोय.. तू कितीचा मारला आहेस ?
मुलगी: ३४ चा, आणि तू ?
मुलगा: पहिला ३० चा, नंतर ६०चा, आणि Just ९० चा मारला....!!!! :D
------------------------------------------------------------
जेव्हा मोबाईलचा नेटवर्क प्रोब्लेम असतो !!
चिंगी sms करते : हाय बेबी :
मंग्या : हाय जान.........
(sending failed)... ...
चिंगी : आर यु देयर ?? :
(मंग्या : yes yes..
आहे मि इथे बोल ना .....
(sending failed)
चिंगी : आर यु इग्नोरिंग मि ओर व्हाट?? :
Xमंग्या : हनी..
नाही ग, आहे मि इथेच बोल ....
(sending failed)
चिंगी : इट्स ओवर..
पुन्हा बोलू नकोस तूमाझ्याशी कधीच !! :@
.
.
.
.
.
.
.
.
मंग्या : भवाने ,
गेलीस उडत...
म्हस्नातजा !!!!...... (message sent)
------------------------------------------------------------
स्वर्ग सबको जाना है
पर मरना कोई नहीं चाहता
.
.
.
... .
.
.
.
.
बोले
तो....
.
.
.
.
.
.
साला
टॉप सबको करना है पर
पर पढ़ना कोई नहीं चाहता
------------------------------------------------------------
मुलींचे नखरे....
.
.
मोबईल मध्धे balance नाहि आहे रे
तु फ़ोन कर ना……… प्लीजजजजजज….
.
.
2 किवा 3 वेळा सारखा Miss Call
देणार म्हणजे आपण समजून जायचे
की आपल्याला Call करायचा आहे…..
.
.
आणि
.
. call
केला की हवा पाणाच्या गोष्टी करणार…
.
.
ए मला तेवढी mp3 दे ना write करून
pleeeeeease !!! .
.
आणि महत्वाचं म्हणजे ....आपलं
काम झालं कि लगेच त्यांची आई
येणार चल चल bye
आई आली ...
------------------------------------------------------------
एक डुक्कर
" गिनीज बुक " च्या ऑफिस
मध्ये चेक करायला गेला कि,
तो अजूनही जगातील सर्वात
घाणेरडा प्राणी आहे कि नाही ?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
डुक्कर रागारागाने ऑफिस मधून
बाहेर आला आणि ओरडायला लागला,
साला,
हा लालू प्रसाद कोण आहे
यार..
------------------------------------------------------------
जोक एकदम पाणचंट आहे
एकदा एका कावळ्याने संताच्या डोक्यावर शी केली.
संता (चिडून ओरडतो) :
तू चड्डी नाही घालत का रे ?
कावळा :
तू चड्डीतच करतो का रे :D:P:D:P
------------------------------------------------------------
आयुष्यात कधी पाय डगमगला , कधी पडलो पण हिम्मत नाही हारलो,
पुन्हा उभा राहिलो आणि आवाज दिला....
.
.
.
.
.
.
.
.
वेटर अजून १ खंबा आण............. .....!!!!!!!! :D:D
------------------------------------------------------------
एकदा एक कंजूस जंगलातून जात असतो तेवढ्यात त्याच्या पायात काटा घुसतो....
..
..
..
..
..
..
कंजूस काटा काढत स्वताशीच: आयला बरे झाले चप्पल घालून नाही आलो ते नाहीतर चप्पलला होल पडले असत..=P
------------------------------------------------------------
झंप्याच्या डाईनिंग रूम
मधील छत गळायला लागले
.
.
.
.
प्लंबर : तुम्हाला कधी कळले ?
.
.
.
झम्या : काल रात्री माझ सूप
३ तास झाले संपेना तेंव्हा...
------------------------------------------------------------
ऍपल
कंपनीच्या यशामधे
दादा कोंडके
यांचा मोलाचा
वाटा आहे.
कसा??
Steve Jobs-
दादा माझे
प्रोडक्ट
यशस्वी
होण्यासाठी काय
करु?
Dada
Kondke-"I"घाल
यानँतर
तुम्ही बघितलेच...
iphone,ipad, ipod
etc.
------------------------------------------------
प्राणी संग्रहालयात आलेल्या एका माणसाला तिथल्या एका वाघाने मारले.
ते पाहून एका माकडाने विचारले: " ओ वाघोबा! ...एवढी गर्दी होती त्या गर्दी मध्ये तुम्ही एकाच माणसाच्या मागे होतात. सगळ्यांना सोडून त्यालाच का मारलं?"
वाघ: " अरे मारू नाहीतर काय....?
अर्धा तास झाला माझ्याकडे बघून बोलत होता,
" एवढी मोठ्ठी मांजर! एवढी मोठ्ठी मांजर!"
"मग... माझी सटकली रे!!! क्योंकी कुछ भी करनेका......... लेकिन अपना इगो हर्ट नहीं करनेका...!!
---------------------------------------------
चम्या हा प्रेमळ पिता आपल्या दोन वर्ष्याच्या चुम्याला घेऊन मजेत बागेत खेळत होता, गोड, गोबाऱ्या, चुम्याला खांद्यावर
घेऊन फिरताना अचानक कॉलेज मधली झिंगी हि सुंदर तरुणीत्यांच्या समोर आली.........
झिंगी:- " हाऊ क्युट, हाऊ लवली! मी एक पापा घेऊ ?"
चम्या :- "एक मिनिट मी चुम्याला खाली ठेवतो, तुम्ही चटकन पापा घ्या, कुणी बघितलं तर उगाच लफड होईल.
------------------------------------------------
एक प्रपोझ असा पण...
चंम्‍प्‍या : चिँगे, तु माझ्‍या होणारया नातीच्‍या पप्‍पाच्‍या आजीच्‍या मुलाशी लग्‍न करशील का ?
चिंगी : अय्‍या खरच... :P
------------------------------------------------
(आजी आणि आजोबा जुन्या आठवणीत रमले
होते)
आजोबा : चल आपण ते दिवस परत जगुया
आजी : हो खरचं
...
आजोबा : बरं, उद्या मी तुझी वाट पाहीन
त्याच बागेत जिथे आपण भेटायचो
आजी : ठिक आहे मी येईन ठरल्या वेळी
(आजोबा वाट पाहत आहेत पण आजी येत
नाहित)
आजोबा : का गं आली का नाहीस?
आजी : अरे, आई ने पाठवलेच नाही sorry
हां
( दोघे ही हसतात)