थोडा फालतुपणा

आम्ही तुम्हाला हसवायचा विडा उचलला आहे ....

पोर्नस्टार सनी लियोन येणार दहीहंडी साठी पुण्यात पहा पोस्टर ..Sunny Leon in Pune
जिस्म २ फेम सनी लियोन आता पुण्यात येणार असून शहर भर त्याचे निमंत्रणाचे पोस्टर लागले आहे ..
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आता दहीहंडी उत्सवाचा मनमुराद आनद लुटेल ह्या शंका नाही ..
सोबत तोंडी लावायला काही मराठी अभिनेत्री देखील असतील ..
आपले उत्सव आता जागतिक दर्जाच्या कलाकारांच्या हजेरी मध्ये साजरे होत आहे हि आपल्या साठी नक्कीच अभिमानास्पद बाब आहे ..
आमची तर विनंती आहे कि शेकडो काम न मिळणाऱ्या अमेरिकन पोर्न स्टार भारतात बोलवून त्यांना आपले उत्सव,स्पर्धा आणि कार्यक्रम ह्यात संधी द्या ..
मी तर म्हणतो सनी लियोन ला खासदाराच बनवा …
ह्या वेळची दही हंडी पुण्यात का मग ?