आपल्या लाईन कडे बघणे हि सुद्धा एक कला आहे लाईन ला पण नाय कळल पाहिजे आपण तिच्या कडे बघतो आहे समोर मॅडम किंव्वा सर आले ना ,तरी पण आपल्याला आपल्या लाईन कडे बघता आले पाहिजे एकदम सूम्म मध्ये