थोडा फालतुपणा

आम्ही तुम्हाला हसवायचा विडा उचलला आहे ....

Marathi Gay Chhap अस्सल टपोरी गायछाप मराठी विनोद - अखिल भारतीय गायछाप प्रेमी संघटना

gaay chhap गायछाप
gaay chhap गायछाप

जाहिर निषेध !!! जाहिर निषेध !!!! जाहिर निषेध!!!
जे.बी. मालपानी ग्रुपचा जाहिर निषेध।।।
1 रूपएची गाय छाप 5 रुपयेला झाली ...
5 रुपयेची 10 रूपयेला ...
10 चे आता 12 रुपये
निषेध किम्मत वाढवल्या मुळे नहीं ।।।
पण एवढी किम्मत वाढवुन देखील पैकिंग मधे काहीही सुधार झालेला नाही
तीच खाकी पूड़ी , लगेच फाटून अणि पूर्ण खिशात सांडते राव...
किती दिवस सहन करणार ..निदान चुना तरी फ्री देत जा.....
भिकार्यांसारख मित्राकडे मागवा लागतो.....
ब्रांड बदलला की तलब जात नाही ...
अरे निदान गम तरी नीट लावत जा ।।।
अक्षरशा घरच्यांचे बोलने खावून खावुन तम्बाखू सोडायची वेळ आली राव ... ज्या खिशात बघू त्या खिशात तम्बाखूच तम्बाखू ..😡😡😡
एक भडकलेला तम्बाखू प्लेयर ..

~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o
त्यो परश्या म्हणतोय...
.
तुझ्यासारख तंबाखू खाऊन
मरन्यापेक्षा..
आर्ची वर प्रेम करुण मरायला
आवडल मला...
.
.
.
.
.
.
त्याला कोनी सांगा रे...
.
तंबाखूत जी मज्जा हाय
ती आर्चीत पन नाहि😜😜
.
आखील भारतीय घे डबल मळ संघटना

~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o
मास्तर:-Facebook / What's app मुळे कोणता फायदा झाला?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
गण्या:-गाय छाप खाऊन पण बोलता येतं...!!

😄😄😄😄😄😄😄😄~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o
सकाळ झाली....

गजरच्या आवाजाने जाग आली....

पांघरुण बाजूला केलं.... 😑
हात लांब करून जांभई देऊन त्याने आळस झटकला.... 😲
शेजारच्या टीपॉय वरील
घड्याळाचा गजर त्याने बटण दाबून बंद केला....

टीपॉयकड़े नजर जाताच त्याला काहीसे चुकल्या
चुकल्यासारखे जाणवले...
😳
ते लक्षात आल्यावर तो
ताड़दिशी उठला....
🚶
त्याने टीपॉयच्या खालच्या
कप्प्यातील पेपर मासिके काढली ....
📄📜📋📑📃📁📂📓📒📘📙📗📕📖📚
त्यांना झटकत त्याचा शोध चालू झाला....
👀
तिथेही निराश झाल्यावर त्याने टीपॉय भिंतीपासून पुढे ओढला...
त्या मागच्या फटीत तर ती वस्तू नाही ना....???
😢😥😰😨😱
मोबाइलची बॅटरी on करून तो टीपॉय मागील फट, bed च्या खाली बघू लागला...
आता मात्र त्याला घाम फुटला होता, हृदयाचे
ठोके वाढत चालले होते....
😫😫😩😩
पांघरूण झटकलं, गादी वर खाली करून बघितली, जिथे
जिथे म्हणून शोधता येईल तिथे तिथे तो शोधू लागला....
👀 👀 👀 👀
आता मात्र तो असहय झाला होता....! 😭😭😭😭😭
त्याच्या चेहऱ्यावर विचित्र भाव उमटू लागले होते....
तो कासावीस झाला होता.
Loading...
😰😰😰😰
दरवाजाच्या मागे असणाऱ्या hanger ला असणारी पँट अखेर त्याने हातात घेतली आणि तिला तो चाचपू लागला.
आणि अखेर एक हर्षान्वित लहर त्याच्या चेहऱ्यावर चमकली.
👍👍👍👍
त्याचा शोध आता संपला होता.
कारण :-
गायछाप् सापड़ली होती आणि आता तो समाधानाने संडासला जाणार होता .. !!!!!
😋😋😋😋😋
~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o
शब्दावाचुन तिला बरंच काही कळते..
.
म्हणुनच ती..
.
.
मी इशारा केल्यावर दोघांसाठी
गायछाप मळते...

~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o
एक माणूस 10 वर्षे तपस्या करतो ...!!!!
भगवान प्रसन्न होऊन त्याला अमृत प्यायला देतात.!!!
परंतु तो अमृत प्यायला नकार देतो..
भगवान - काय झालं ??
माणूस : आत्ताच गायछाप खाल्ली प्रभु..
                    
~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o
दोन मुली बस स्टँड वर
गप्पा मारत असतात..
.
पहिली मुलगी:-
अग सर्व मुलीँना चाँकलेट बाँय खुप आवडतात...
.
दुसरी मुलगी:-
पण काय करणार?
आपल्या नशिबात गायछाप वालेच आहेत..!!

ते बघ कसं तंबाखु मळतय माझं पाखरु ।।।।।।                            ~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o
एकाने विचारले....
तुझे शाळेतले मित्र कायं करतात आता ???
मी सांगितले
काही पुण्यात गेले..
काही पिण्यात गेले....
अन काही गायछाप-चुन्यात गेले.
~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o
मोठ्या शहरांमध्ये मोठी पार्टी देऊन नवीन मित्र
बनवतात...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.......आमच्या इथे गाय छाप दिली की सगळे गाव
पाठीमागे फिरतय।

~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o

आलिया भट़ एकदा गायछाप मळत असते
निळु फुले : हे काय करत आहेस तु...
आलिया भट़ : y should boyz hav all the fun
निळु फुले : ये मग वाड्यावर ...
~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o

Comments - बस स्टँड वर बाळ्या गाण म्हणत असतो तेवढ्यात एक
मुलगी समोरुन जाते..
.
.
बाळ्या-क्या बोलती तु..
.
मुलगी-क्या मे बोलू..??
.
.
बाळ्या-सुन..
.
.
मुलगी-सुना..
.
.
.
.
बाळ्या-चुना हाय का चूना..
.
सौजन्य-गायछाप परीवार..

~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o

रस्त्यावर फेकलेला कचरा उचलून मी कचरा कुंडित टाकला तर कोणीतरी पाठीमाघे टाळ्या वाजवल्या खुप समाधान वाटले..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
माघे वळून बघितले तर समजले तो गाय छाप मळत होता!!!

~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o

आता सगळ्यांचा ऐकच मुलभुत प्रश्न झाला आहे...
कट्प्पाने बाहुबलीला का मारल😴😴😴😴😴
कारण : बहुबलिने कट्टप्पाला गायछाप दिली नवती

~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o

जगातील सर्वात लवकर कोणतं नातं जुळत असेलच तर ते म्हणजे..
.
.
.
.
.
दोन गाय छाप खाणार् यांचे....
.
पहिल्या भेटीतच चुना लावता लावता जिगरी होतात....
भावा डबल घे.........

~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o

बायको: तुला माझी आठवण
येते तेव्हा तु काय करतोस?
नवरा : मी तुझ्या आवडीची
डेरीमिल्क खातो.
आणी तुला माझी आठवण
येते तेव्हा तू काय
करतेस?
बायको : मी पण
गायछाप खाते😂    😂
~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o
सिग्नल ला टाईमर बसवल्यान एक फायदा झालाय
तंबाखू खाणार्याना चुना किती वेळ मळायचा याचा अंदाज येतो. 

~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o
गावची बाई:-दहाचा रिचार्ज वर
किती talk time भेटेल..
:
:
:
दुकानदार:- सहा रुपये..
:
:
:
बाई: ठिक आहे मग उरलेल्या ४ रुपयाचे तंबाख
आणि चुन्याची पुडी द्या...