थोडा फालतुपणा

आम्ही तुम्हाला हसवायचा विडा उचलला आहे ....

वट पौर्णिमा धर्तीवर पुरुष मंडळींचे बाभळी अमावस्या व्रत !!

मराठी तारका

⁠⁠⁠वटपौर्णिमे नंतर येणारी
‪#‎बाभळी‬ आमावस्या..😜😜
.
हे व्रत पुरुषांनी करायचे असते.
.
या दिवशी जंगलातील यडी काटेरी बाभळ
पाहून तिला तांब्याभर पाणी घालून
बायकोच्या कटकटीतून सूटण्यासाठी
बाभळीला साबरबोंडाचा नैवद्य दाखवावा.
.
ज्यांना सकाळ संध्याकाळच्या
लेक्चरपासून मुक्ती हवी त्यानी 3 फेरे मारावे..😜
.
ज्यांना काहीच कळत नाही त्यांनी 5 फेरे
मारावेत😝😝
.
ज्यांचे पाकिट रोज रिकामे होते त्यांनी 7 फेरे मारावे..😉😉
.
कायमच्या मुक्तीसाठी दिवसभर
बाभळीला मिठी मारुन बसावे

😂😉😄😃😝😝😂😂