थोडा फालतुपणा

आम्ही तुम्हाला हसवायचा विडा उचलला आहे ....

महाराष्ट्र राज्य सैराट निरीक्षण परीक्षा

सैराट कलाकार Sairat
Sairat  


 निरीक्षण परीक्षा

वेळ: 3 तास       गुण :80
- सर्व प्रश्न सोडवणे .

-कॉपी करु नये .v

🔶प्र.1 निबंध लिहा          =10 गुण

1) सैराट ची कहानी लिहा

2) प्रदीप(लंगड़ा बाल्या) ची प्रेमकथा

3)आर्ची परश्या चे चांगले दिवस

🔷प्र.2 रिकाम्या जागा भरा

1)पर्ष्याला हात तर लाव णय तुज थोबाड फोड़ना तर नावाची.............
1) आनी
2)सपनी
3)आर्ची

2) अधीर झालोय मंग ......... झालोय.
1) सुधीर
2) रणधीर
3)बधिर

🔶प्र.3 योग्य शब्द निवडा
*1) ज़हलाय जिंग जिंग  .............
1)सिंगाट
2)बुंगाट
3)झिंगाट

*2) कधी होणार तू रानी माझ्या .......... ।
1)लेकराची आई
2)लेकराची माई
3)लेकराची दाई

*3)आर्ची कॉलेज ला ........वर जायाची
1) ट्रॅक्टर
2)बुलेट
3)साइकल

🔷प्र.4 एक वाक्यात उत्तर द्या.

A) अर्चना पाटिल  कोण व् कशी होती?

R) आर्चीला रेल्वेतुन जाताना काय झाले ?

J) सैराट मधे आर्चिने कोणत्या शिव्या दिल्यात

A) आर्ची न् पर्ष्याला कोणी मारले ?

D) सैराट मधील कोनता सीन नागराज च्या रियल लाईफ शि निगडित आहे

H)पर्ष्या आर्चीला कधी सॉरी म्हणतो

🔶प्र.5 चुक की बरोबर लिहा।

A) लँगडया ला सपनिन चिट्टी दिली

V)आर्ची रोज जेवण बनवयची.

🔷प्र .5  (ब)
80 ते 100 शब्दात उत्तरे लिहा.

1) आर्चीला काय काय आवाडीत असे

2) आनी(आर्चिचि मैत्रीण)तिच्याबादल तिच्या dilogue बदल माहिती लिहा

3)आर्चिने कश्याप्रकारे पर्ष्याला रानामधे बोलावले ?

4) आर्ची न पर्ष्याला  मारण्यामागचं कारण काय होतं?

5)मंग्या ने कश्या पद्धतीने मदत केली

🔶प्र.6 टिपा लिहा

1)  आर्चिचा सुखी सौंसार

 3) सैराट मधला end.

लय सैराट सैराट करू लागला ना सोडवा आता हा पेपर😜😜

ALL THE BEST