थोडा फालतुपणा

आम्ही तुम्हाला हसवायचा विडा उचलला आहे ....

२५ कडक, गरम, चावट, गोड,अंगलट मराठी विनोद Marathi Jokes - जोक्स भाग ६

मराठी विनोद Marathi Jokes

मराठी विनोद Marathi Jokes - जोक्स

आपल्यासाठी तोच मिञ
खास असतो...
.
.
.
.
.
.
.
.
.
ज्याबद्दल घरचे म्हणतात-

याच्या सोबत परत दिसला
तर तंगड तोडीन..!!

=====================================================================
७० वर्षाच्या आजोबांनी आपल्या बायको ला विचारलं,
मि जेव्हा तरुण मुलींच्या मागे धावतो तेव्हा तुला वाईट वाटत का ग?
बायको (कुत्सितपणे हसून) : नाही हो, बिलकुल नाही, कुत्रासुद्धा गाडीच्या
मागे धावतो, पण गाडी त्याच्या हाताला लागते का कधी?
.
=====================================================================

गुरजी :पोरांनो गाईचे दुध पेलं की बुद्धी वाडते.रोज एक गिलास दुध पेत जा. बंड्या: काई बी सांगुन रायले काय गुरजी तसं असतं तं मंग वासरु इंजिनीअर झालं नसतं काय.?
=====================================================================

अजीब चेहरे बनाना,
अकेले में मुस्कुराना,
आँखे बड़ी करना,
अकेले ही बेवजह हँसना..

पहले ये सब पागलपन की निशानियां कहलाती थीं.....
.
.
.
       अब इसे सेल्फी लेना कहते हैं !!
=====================================================================
पुणेरी हॉटेल पाट्या

पाणी कपातीमुळे पातळ भाज्या ऐवजी
दोन सुक्या भाज्याच मिळतील
आमटीला सुट्टी
आमटी नाहीतर कढी मिळेल का
असा मुर्खासारखा प्रश्न विचारू नये
=====================================================================
जिंकणं तर माझ्या रक्तातच आहे.
.
.
.

आणी हरणं ? ती जंगलात राहतात

😀😃😂😄😇
=====================================================================
पोरगी पोरग्याला

"तुझी स्माइल काय गजब हायं..दात कशे चमकुन रायले इतके ? 😁
पोरगं लाजून बोलतो-

माझ्या गायछाप मधे मीठ हाय..
=====================================================================
लाख टके की बात,
.
.
.
.
.
.
.
.
मेसेज उतने ही करो
कि बेरोजगार न लगो....

=====================================================================

नवीनच लग्न झालेलं जोडपं भाजी आणायला जातं...
..
..
..
..
..
भाजीवाला विचारतो- म्याडम कॉन्व्हेंट मध्ये शिकलेल्या आहेत वाटतं..?
..
..
..
..
नवरा (खुश होऊन) - तुम्हाला कसं कळलं हो..?
..
..
..
..
..
भाजीवाला - त्यांनी पिशवीमध्ये खाली टोमेटो आणि वरती कलिंगड ठेवलाय म्हणून अंदाज बांधला...
=====================================================================

Priykar: Priye Tu dolyat pani sathauu nakos.

Premika:(Lajat) Ka?

Priykar: Karan sathlelya panyat Dengu che daas Aandi ghaltat. 

=====================================================================

मराठीचा पेपर असतो. परीक्षेत प्रश्न असतो, 'विरुद्धार्थी शब्द लिहा' आणि शब्द असतो 'सात्विक' .

बंडू खूप विचार करतो आणि उत्तर लिहितो 'सात स्ट्रॉंग'. परीक्षा संपल्यावर मुले बाहेर येतात. बंडू चंदूला विचारतो, 'चंदू सात्विकच्या विरुद्धार्थी शब्द काय लिहिलास रे?'

चंदू उत्तर देतो, 'सात खरेदी कर.' बंडू म्हणतो, 'आयला होय रे, माझ्या लक्षातच आले नाही. तरीच मी विचार करत होतो मराठीच्या पेपरमध्ये इंग्रजी शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कसा काय विचारला.'

=====================================================================

मंगळसूत्र
गळ्यातून चोरण्यराला ३ वर्ष सख्त मजूरी
.
.
.
गळ्यात घालण्याराला जन्म ठेप

घोर अन्याय !!
=====================================================================

रस्ते साधे होते तेव्हा माणसंही साधी होती,
रस्ते डांबरी झाले तेव्हापासून माणसंही डांबरट zali..
=====================================================================

एका लग्नात DJ
वाला नवरदेवाला विचारतो:-
"DJ किती वेळ वाजवायचा आहे?"
.
.
.
.
.
.
.
.
.
नवरदेव:-"फक्त दारू चढेपर्यंत भाऊ, नंतर आपले मित्र जनरेटरच्या आवाजावर पण नाचतात."
=====================================================================
मारवाडी : और काजू लीजिये ना..
मेहमान : नहीं शुक्रिया, मैं पहले ही 3-4 खा चुका हूँ..
मारवाडी: खाये तो आपने 9 हैं, पर चलो यहाँ कौन गिन रहा है...           
=====================================================================
सासू - 'कित्ती वेळा सांगितलयं
बाहेर जाताना टिकली लावत जा !'
सूनबाई- "अहो सासूबाई, जीन्सवर
कुणी टिकली नाही लावत !"  
सासू- "अगं जीन्सवर नाही,
कपाळावर लाव, भवाने !!"
=====================================================================
मुलगा- "कशी आहेस ?"
मुलगी- "बरी आहे !"
मुलगा- "आई कशी आहे?"
मुलगी- "बरी आहे !"
मुलगा- "बाबापण बरेच असतील?"
मुलगी- "नालायक ,
बाबा एकच आहेत !!"
=====================================================================
एक माणूस मच्छिवालीला- ए मावशी या सुरमई मध्ये
गाबोळी (अंडी) आहे का ?

मच्छीवाली- ए बाबा, म्हावरं वजन करुन देतात
सोनोग्राफी करुन नाय...
=====================================================================
बाबा - चंप्या पुन्हा नापास झालास? जरा त्या पिंकीकडे बघ. तिला नव्वद टक्के मिळाले आहेत.
चंप्या - तिच्याकडे बघत राहिलो म्हणूनच तर नापास झालो.
=====================================================================

माणसाचे "केस गेलेले" असले
   तरी चालतील....

   पण....

   माणुस हा "गेलेली केस"
   असु नये......पु ल देशपांडे
=====================================================================

माझी आणी दिपिका पादुकोण
ची एक
सारखी सवय आहे....
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मी तिला कधी फोन
करत नाही,
आणी ती पण
मला कधी फोन करत
नाही....
गेली उडत....😄😄😄😄😜
=====================================================================
😁😁😁😁😁
मुलगा : मी माझ्या गर्लफ़्रेंड ला गेली ३ वर्षे दररोज
पत्रं पाठवली.
मित्र : मग ? काय झालं शेवटी ?
मुलगा : तिनं पोस्टमनशी लग्न केलं !
=====================================================================
😍😍😍😍😍
प्रपोज करण्याची नवीन पद्धत.
मिकू : तुझं नाव गूगल आहे का?
चिंकी : नाही ..का?
मिकू : मी जे जे शोधत होतो ते सगळं तुझ्यात आहे
म्हणून विचारलं...
=====================================================================
प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे एक स्त्री असते..
मात्र 16 यशस्वी स्त्रीयांच्या मागे 1 पुरुष असतो.
.
.
.
.
....
.
.
हे आम्ही चक दे इंडीया मध्ये पाहिले..
=====================================================================

4G वापरणारा पहिला भारतीय कोण ?
.
.
.
अनिल कपूर.
.........
कसे ?
aG ,oG, lo G, sunoG