थोडा फालतुपणा

आम्ही तुम्हाला हसवायचा विडा उचलला आहे ....

Marathi Jokes - मैडम आणि विद्यार्थी हास्यरंग

Marathi Graffiti
Marathi Graffiti


😃खतरनाक विद्यार्थी😜
.
मैडम-सांगा मुलांनो
'लोफर' आणि 'आँफर'
मध्ये काय फरक आहे?
.
विद्यार्थी-सोप आहे मैडम..
i love you जर मुलगा बोलला
तर लोफर😜
आणि जर मुलगी बोलली तर
आँफर😜
😝😝😝😝😝😝😝😝😝
.
.
मैडम-सांग आता..
"विचार" आणि "भास"
यात काय फरक आहे??
.
विद्यार्थी-तुम्ही मस्त आयटम
आहात..
असा आमचा विचार आहे😜
आणि आम्ही अजुन लहाण
आहोत हा तुमचा भास आहे😜
😝😝😝😝😝😝😝😝😝
.
.
मैडम-जर जगात मुली नसल्या
तर काय होईल??
.
विद्यार्थी-शाळा -कॉलेज विरान
गल्ल्या सुनसान
दुनिया परेशान
मग नंतर..
ना जानू
ना जान😜😜
😝😝😝😝😝😝😝😝😝
.
मुख्याद्यापकांनी त्या मुलाचा
सत्कार करून
आदर्श विद्यार्थी पुरस्कार दिला
😂😂😂😂😂😂😂😂😂