थंडी स्पेशल झक्कास विनोदी मराठी पोष्ट - Funny Marathi Whatsapp Status
थंडीचे दिवस आहेत....
जुळे भाऊ दोघे त्यांच्या खोलीत बसले होते..
त्यातला एक पोट धरून जमिनीवर लोळून खदाखदा हसत होता... तर एक उदास बसला होता..
वडिलांनी विचारलं : एवढं का हसतोयेस ?
मुलगा : आईने दोन्हीवेळेस ह्यालाच आंघोळ घातली...
थंडीच्या गुलाबी शुभेच्छा !!
❄❄❄⛄⛄⛄⛄❄❄❄❄❄❄⛄⛄⛄⛄❄❄❄❄❄❄⛄⛄⛄⛄❄❄❄
👉🏽कल रात को गलती से पंखे का बटन क्या दब गया सब घरवाले मुझे ऐसे देखने लगे जैसे......
.
.
.
.
बाहुबली को मैने ही मारा है....!!!!
❄❄❄⛄⛄⛄⛄❄❄❄❄❄❄⛄⛄⛄⛄❄❄❄❄❄❄⛄⛄⛄⛄❄❄❄
थंडी वाढत चाललीय...
त्यामुळे आंघोळीचे खालील
प्रकार वापरता येतील.
1 - काकडी स्नान - या स्नानात पाण्याच्या थेंबांना आपल्यावर शिंपडून स्नान केले जाऊ शकते.
2 - नळ नमस्कार स्नान - यात तुम्ही नळाला नमस्कार करण्याने आंघोळ झाली असे समजण्यात येईल.
3 - जल स्मरण स्नान - हे उच्च कोटीचे स्नान असून अंथरूणात राहूनच पाण्याने आंघोळ करतोय या स्मरणानेच आंघोळ झाली असे होईल.
4 - स्पर्शानुभूती स्नान - या प्रकारात आंघोळ केलेल्या व्यक्तीला स्पर्श करून
"त्वं स्नानम् मम् स्नानम्" बोलल्याने आंघोळ झाली असे मानण्यात येईल॥
😜
❄❄❄⛄⛄⛄⛄❄❄❄❄❄❄⛄⛄⛄⛄❄❄❄❄❄❄⛄⛄⛄⛄❄❄❄
जाने क्या ठान ली है इस मौसम ने आज....
या तो बढ़ेंगे शराबी, या बढ़ेगी आबादी।.....🙈😜