थोडा फालतुपणा

आम्ही तुम्हाला हसवायचा विडा उचलला आहे ....

जी २४ तास च्या अश्लील न्युज ला कंटाळले फेसबुक वासी ...एका जवाबदार आणि अत्यंत चांगल्या अश्या वृत्त वाहिनी चे फेसबुक पेज आता अश्लील पोस्ट टाकत असल्याने लोक वैतागले आहे ..
तरी आमची विनंती आहे कि हे सर्व बंद करून आपल्या नवा लौकिकास साजेशे अशे वर्तन करावे अशी विनंती अनेक फेसबुक पेजेस वरून करण्यात आली आहे ..