गर्लफ्रेंडची जागा भरणे आहे - Faltupana.in

Faltupana.in

Funny images, Jokes, Article, Marathi Graffiti. आम्ही तुम्हाला हसवायचा विडा उचलला आहे ..

Loading...

वाचकांची पसंद :

Post Top Ad

Post Top Ad

गर्लफ्रेंडची जागा भरणे आहे

Sonali Kulkarni Award
.
.
.
जून्या गर्लफ्रेँडचे अचानक मानसिक संतुलन बिघडल्याने
आम्हास गर्लफ्रेँडची जागा त्वरीत भरणे आहे,
तरी इच्छूकानी लवकरात लवकर संपर्क करावा...
.
.
.
.
.
नियम अटी पुढील प्रमाणे....
नियम :-
1-मित्रमंडळी मधे असल्यावर 10 वेळा फोन करु नये.
2-भुतकाळातिल विषय काढून डोक्याला ताप आणु नये.
3-कोणत्याही गोष्टीसाठी हट्ट करु नये.
4- पाणीपुरी मला याच भैया कडुन खाईची आहे असा हट्ट धरु नये.
5- उठसुट कधीही लाडात यायच नाही.
6- कुठे होतास काय करत होतास कोणाबरोबर होतास..??
असले फालतु प्रश्न विचारायचे नाही.
7- मला हिच कँडबरी हवी तीच चॉकलेट हवे .. अशे नखरे चालनार नाही.
8- मी सांगेल तेव्हाच तोंडाला स्कार्फ लावावा लागेल.
9- बाकी Girlfriend या नात्याने
कराव्या लागणाऱ्या तथा पार पाडाव्या लागणाऱ्या जबाबदारीत टाळाटाळ चालणार नाही.
इत्यादी..
.
.
.
.
.
मानधन :-
1- आठवड्याला 1 वेळा पिक्चर ला नेले जाईल.
2- चहा काँफी नाष्ता जेवन आमच्या कडूनच राहील.
3- महीन्यात 300 रु. चा Recharge
4- महिन्यातून एक वेळेस कूठेतरी बाहेर फिरायला नेले जाईल.
.
.
.
.
.
टीप
1)कृपया जून्या गर्लफ्रेँडनी पून्हा अर्ज करू नयेत...
2)अनुभवाला प्राधान्य दिले जाणार नाही.
3) इच्छुक मुलींनी त्वरित chatting सुरु करावी.
4) selection साठी msging, calling, chatting याला marks देण्यात आले आहे याची नोंद घ्यावी.
5) selection चा निकाल 14 फेब्रुवारी ला लागेल.
6) ज्यांना reply येणार नाही त्यानी selection झाल नाही अस्स समझाव.
आपला
होणारा नविन बाॅयफ्रेंड...!!!

Post Top Ad

Loading...