राज बब्बर ह्यांनी सुरु केला १२ रुपयात भरपेट जेवण देणारा धाबा - Raj Babbar Dhaba 12 Rs - Faltupana.in

Faltupana.in

Funny images, Jokes, Article, Marathi Graffiti. आम्ही तुम्हाला हसवायचा विडा उचलला आहे ..

Loading...

वाचकांची पसंद :

Post Top Ad

Post Top Ad

राज बब्बर ह्यांनी सुरु केला १२ रुपयात भरपेट जेवण देणारा धाबा - Raj Babbar Dhaba 12 Rs

Raj Babbar Dhaba ढाबा
cigarette smoking is injurious to health** 


जे मी बोलतो ते मी करतोच !
आणि त्यांनी केले हा आहे मध्यप्रदेशातील राज बब्बर ढाबा … १२ रुपयात इतके भरपेट जेवण कि जेवण केल्यावर १ तास रपेट मारावी लागेल … आता हे राज बब्बर कोण हे शोधणे मजेशीर ठरेल … हे प्रसिद्ध अभिनेते नसले तरी लहान पणी शाळेत राजाचा पंखा धरणारे सेवक आणि एका नाटकात वडाचे झाड झाल्याचे ते अभिमानाने सांगतात … 

फेसबुक पेज असाच एकजण ने रेखाटलेले ढाबा व्यंग 
असाच एकजण
Post Top Ad

Loading...