TRAVEL GUIDES

थोडा फालतुपणा

आम्ही तुम्हाला हसवायचा विडा उचलला आहे ....

जर हे चित्रपट मराठी मध्ये dubbed केले तर यांची नावे काय असतील? वाचा..

John Abraham Marathiकुछ कुछ होता है- कसतरी होतेय!
हॉलो मॅन- पोकळ माणुस!
डाय अनादर डे- नंतर कधीतरी मर!
गॉन विथ द वाइंड- गेला उडत!!
सुपरमॅन- लई भारी माणुस!!
स्कॉरपियन किँग- तात्या विँचु!!
द मम्मी रिटर्न्स- आई परत आली!
मिशन इम्पॉसिबल- नाही जमत!
मिशन इम्पॉसिबल II- एकदा सांगितला ना नाही जमत!
मेन इन ब्लॅक- काळे माणसं!
मेन इन ब्लॅक II- एकदम काळे माणसं!