Faltupana.in - मराठी मजेचे माहेरघर - आम्ही तुम्हाला हसवायचा विडा उचलला आहे !!
Home » » Whats App Marathi Post - बायको जाई माहेरी

Whats App Marathi Post - बायको जाई माहेरी

Swapnil Joshi Mukta Barve
Swapnil Joshi - Mukta Barve


बस गच्च भरली होती. 

आता ती सुरु होणार तोच 

ड्रायव्हर म्हणाला, “गाडीचा टायर पंक्चर आहे” 

ताबडतोब कंडक्टर उतरला. 

त्याच्या मागोमाग मी, दोघांनी मिळून गाडीचा टायर बदलला, 

बस सुरु होण्यासाठी सज्ज झाली.

कंडक्टर मला म्हणाला,

“मी तुम्ही केलेल्या मदती बद्दल तुमचा आभारी आहे.

आजकाल लोक एस.टी.वाल्यांना अजिबात मदत करीत नाहीत, 

पण साहेब तुम्ही स्वतः गाडीखाली जाऊन टायर चढवला. 

हात, पाय, कपडे खराब करून घेतलेत. 

मी खरच खूप आभारी आहे."

मी म्हणाला, 

” मित्रा, आभार मानण्याचे काहीच कारण नाही . 

माझी बायको 2 वर्षा नंतर माहेरी जातेय, 

ती याच बस मध्ये आहे, 

टायर पंक्चर झाल्या मुळे तीच माहेरी जाण रद्द होऊ नये 

म्हणून केली हि सगळी खटपट."

Share this article :

Post a Comment

www.faltupana.in वर आपण दिलेल्या आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद

 
Support : Copyright © 2016. Faltupana.in - All Rights Reserved
Proudly powered by www.krimsoft.com