Faltupana.in - मराठी मजेचे माहेरघर - आम्ही तुम्हाला हसवायचा विडा उचलला आहे !!
Home » » आगरी कष्टमर Vs Dominos Pizza

आगरी कष्टमर Vs Dominos Pizza

Marathi Actress Manasi Naik
Marathi Actress Manasi Naik - Koli look

आगरी कष्टमर डॉमिनोज पिझ्झाला फोन करतो..

आगरी कष्टमर - कय र ,कंचा पिझ्झा दिला  र तुनी ? चिज नाय, टमाटा नाय, कय बी  नय  वर....😡😡

डॉमिनोज कष्टमर सर्व्हिस: सॉरी सर, तुम्ही कुठून बोलता???

कष्टमर - अर ''डोल फुटलं का तुज ?....माझे घरांशी बोलतय ,आवरा बी नय कलत  ?

डॉमिनोज कष्टमर सर्व्हिस: -सर प्लिज समजून घ्या ,म्हणजे मला म्हणायचं आहे कि कुठच्या
एरियातून बोलता आहात आपण ??
.
आगरी  कष्टमर : .... भिवंडी ।
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
डॉमिनोज कष्टमर सर्व्हिस: अर बाला....   ,तुनी बॉक्स उलटा  उघरलास ..😝😝😝
Share this article :

Post a Comment

www.faltupana.in वर आपण दिलेल्या आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद

 
Support : Copyright © 2016. Faltupana.in - All Rights Reserved
Proudly powered by www.krimsoft.com