Faltupana.in - मराठी मजेचे माहेरघर - आम्ही तुम्हाला हसवायचा विडा उचलला आहे !!
Home » » नवीन वर्षाचे स्वागत असे करा !! - Happy New Year 2016

नवीन वर्षाचे स्वागत असे करा !! - Happy New Year 2016

Happy New Year
Happy New Year

पुढील  संपूर्ण  एका  वर्षासाठी  आजपासून  नवीन  संकल्प  करा. ते  डायरीत  लिहून  ठेवा.  मित्र  परिवारात  जाहीर  करा.  वारंवार  ते  संकल्प  आठवा.

      ---  काही  संकल्प  ---

१)  प्रथम  स्वतः वर  प्रेम  करा.
२)  वडिलधा-यांना  मान  द्या.
३)  बचत  करायला  शिका.
४)  निरोगी  राहण्यासाठी  प्रयत्न  करा.
५)  चांगला  मित्र  परिवार  वाढवा.
६)  व्यसनांपासून  दूर  रहा.
७)  भक्तीमार्ग  अवलंबा.
८)  समाजसेवा  करा.
९)  आपल्या  मागे  आपली  आठवण  काढणारी  माणसे  आहेत,  याची  सदैव  जाणीव  ठेवा.
१०)  सल्ला  घेऊनच  प्रत्येक  काम  करा.
११)  आजच्या  तरूण  पणावरच  उद्याचे वृद्धत्व  अवलंबून  आहे.  हे  विसरू  नका.
१२)  मागा  म्हणजे  मिळेल,  आणि  शोधा  म्हणजे  सापडेल.  या  प्रमाणे  वागल्यास  पुढेच  जाल.
१३)  यशोगाथांचे  वाचन  करा.
१४)  नैसर्गिक  जीवन  जगा.
१५)  आयुष्य  फार  लहान  आहे.  प्रत्येक  क्षणाचा  आनंद  घ्या.

आदर्श जीवन जगण्यासाठी
जरुर वाचा व आचरणात आणा.......!
1) चूक झाली तर मान्य करा.
2) समोरच्याचे मत विचारात घ्या.
3) चांगल्या कामाची स्तुती करा.
4) आभार मानायला विसरू नका.
5) मी ऐवजी आपण शब्द प्रयोग करा.
6) सतत हसतमुख रहा.
7) दुसऱ्यातील चांगले गुण ओळखा.
8) कुणाच्याही व्यंगावर हसु नका.
9) स्वतःची कुवत व ताकद ओळखा.
10) टिका तक्रार यात वेळ घालवु नका.
11) कृती पुर्व विचार करा.
12) लोकांच्या खांद्यावर अपयश लादू नका.
13) क्रोधावर नियंत्रण ठेवा.
14) मैत्री भावना कायम मनी राहु द्या.
15) नेहमी सत्याची कास धरा.
16) इतरांना चांगली वागणूक द्या.
17) सुखाचा गुणाकार व
दुखाचा भागाकार करा.
18) विचार करून बोला.     नविन  वर्ष आनंदमयी लाभो....!
Share this article :

Post a Comment

www.faltupana.in वर आपण दिलेल्या आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद

 
Support : Copyright © 2016. Faltupana.in - All Rights Reserved
Proudly powered by www.krimsoft.com