जाणून घ्या शाळेत शिक्षा का दिल्या जातात आणि त्याचे खरे अर्थ काय !
शालेय जीवन म्हणजे आपल्या आयुष्यातील एक स्वर्गसुख ... आपण जीवनात कितीही सामान्य अथवा अतिसामान्य बनलो तरी शाळेच्या आठवणी आपल्याला चिटकलेल्या असता ज्या कधीच सुटता सुटत नाही .. आणि अश्या ह्या आठवणीमधील एक न विसरता येणारी आठवण म्हणजे शाळेत होणाऱ्या शिक्षा ! असा कोणीही विद्यार्थी नाही ज्याला शाळेत शिक्षा मिळाली नसेल तर चला बघूया कश्या कश्या शिक्षा शाळेत दिल्या जायच्या ते !
आणि हो ह्या शिक्षांमागे खरा काय हेतू होता हे पण तुम्हाला सांगावेसे वाटते ... तुमचे ह्यावर काय मत आहे नक्की कळवा
१) बाकावर उभे राहा:-
😳😳 आपली पातळी उंचवा. मोठे स्वप्न बघा. ☺
२) हात वर करून उभे रहा :-
😨😨 उच्च धेय्य ठेवा, उंची गाठा. 😊😊
३) भिंतीकडे तोंड करून उभे रहा:-
😱😱 आत्मपरीक्षण करा. 😀😀
४) वर्गाबाहेर उभे रहा:-
😁😁 चार भिंतीतून बाहेर या, जग बघा. 😄😄
५) गुढगे टेका:-
😔😒 विनम्र व्हा. 😀😄
६) कोंबडा व्हा:-
😁😳😟 शारीरिक सहनशक्ती वाढवा. 😀😄😃
७) फळा पुसा:-
😒😤😖 झाले गेले विसरा आणि नव्याने सुरुवात करा.😄😄😃
८) तोंडावर बोट ठेवा:-
😷🙊🙊 (स्वत:च्या) बाता कमी मारा. 😉😄😃
९) कान धरा:-
😁😁😳 लक्षपूर्वक ऐका.😀😄😄
१०) वाका, अंगठे धरून उभे रहा:-
😟😦😧 लवचिक बना.😉☺😃
११) हा धडा दहा वेळा लिहा:-
😁😁😳 अचूकतेसाठी सराव करा. 😀😄😃
१२) शाळा सुटल्यावर थांबा:-
😣😩😫 जीवघेण्या स्पर्धेत उतरू नका, विशेष व्यक्ती बना! 😃😃😃
👍👍 एक लाईक शाळेतील आठवणींसाठी 👍👍