थोडा फालतुपणा

आम्ही तुम्हाला हसवायचा विडा उचलला आहे ....

महागुरू सचिन पिळगावकर ह्यांची भन्नाट वक्तव्य!

👉ह्या ब्रम्हांडाची निर्मिती करायची आयडीया ब्रम्हदेवाला सचिननेच दिल्याचे पुराणग्रंथात वाचल्याचे स्मरते !
बेंजामिन फ्रेंकलिन हे प्राख्यात शास्रज्ञ होते. त्यांचे वडील अध्यात्मिक होते ते नेहमी देवाचे नाम भजत‌ रहायचे . त्यांना मुलगा झाला तेव्हा त्याचे नाव भजमन ठेव असे मी त्यांना सुचवले त्यांना तो अनुभव नव्हता मला होता . पुढे या भजमन नावाचे बेंजामिन झाले

- महाग्रू

👉ह्या ब्रम्हांडाची निर्मिती करायची आयडीया ब्रम्हदेवाला सचिननेच दिल्याचे पुराणग्रंथात वाचल्याचे स्मरते !

👉अल्बर्टने( आईन्स्टाईन ) सापेक्षतावादाचा शोध लावला पण एक मुद्दा त्याला क्लिअर होत नव्हता तो भारतात येऊन मला भेटला मी त्याला तारा सेंटरवर पान खायला नेले तेथे पान खात असताना मी त्याला त्याची समस्या दूर करून दिली. आज तुम्ही बघत आहातच ई ईज ईक्वल टू एम सी स्वेअर ची जादू काय आहे

-महाग्रू