मराठी तारकांनी साजरा केला गणेश उत्सव २०१५ Celebrity Ganesh Festival
धकधक गर्ल माधुरी दीक्षित च्या घरचा गणपती |
दुनियादारी फेम स्वप्नील जोशीच्या घरचा गणपती |
अमृता खानविलकर बाप्पा सोबत |
भरत जाधव आपल्या पत्नी सोबत आरती करतांना |
जय मल्हार फेम देवदत्त नागे बाप्पा सोबत |
केतकी माटेगावकर च्या घरचा गणपती |
प्रार्थना बेहेरे च्या घरचा गणपती |
चिन्मय मांडलेकर ह्यांचा गणपती |
सचिन तेंडूलकर च्या घरचा गणपती |