थोडा फालतुपणा

आम्ही तुम्हाला हसवायचा विडा उचलला आहे ....

नव्वदी मध्ये ज्यांचे बालपण गेले त्यांचे आवडते मासिके … ठकठक चंपक आणि चांदोबा - Whats App Post

ज्यांचे बालपण १९९० च्या सुमारास गेले असेल त्यांनी हि मासिके आवर्जून वाचली असतील,
आम्ही घेऊन येत आहोत अश्याच काही आठवणी आपल्या साठी ...
Tinkle Comics

चांदोबा Chandoba

चंपक champak

ठकठक ThakThak