थोडा फालतुपणा

आम्ही तुम्हाला हसवायचा विडा उचलला आहे ....

Whats App Marathi Status बायको बरोबर भांडणाचे फायदे :-

Bollywood Married Couple
Bollywood Married Couple



1. झोप आरामदायक होते :- ऐकताय ना?, लाइट बंद करा, पंखा चालू करा, इकड तोंड करा या सारख्या गोष्टी बंद होतात.

2. पैशांची बचत होते :- जो पर्यंत बायकोशी भांडणं होत राहतात त्या काळात बायको आपल्याकडे पैसे मागत नाही.

3. तणावापासून  मुक्ती :- भांडणा दरम्यान बोलचाल बंद राहते ज्यामुळे कचकच कमी होते व आपण तणाव मुक्त राहतो.

4. आत्मनिर्भरता येते :- भांडणानंतर स्वतःहून छोटी मोठी काम केल्याने (जसं स्वत: पाणी घेणं, आपल्यासाठी स्वत: चहा बनवणं) आत्मनिर्भर होतो.

5. कामात व्यत्यय न येणं :- भांडणानंतर ऑफिसमध्ये आपल्याला बायकोचे  कॉल येत नाहीत, ज्यामुळे आपलं ध्यान केंद्रित राहतं.

6. घरी लवकर न यायची चिंता मुक्ती :- एकदा का भांडण झालं की आपण काही दिवसांसाठी घरी लवकर यायची चिंता मिटते.

7. आपलं महत्व वाढते :- भांडणानंतर आपण बायकोला सहज उपलब्ध  होत नसल्यामुळे तिला आपल्या असण्याची किंमत कळते.

8. प्रेम वाढतं :- आपसात भांडणं झालं की प्रेम वाढतंच.

😝😷😜😝😷😜😝😷😜😝😷