थोडा फालतुपणा

आम्ही तुम्हाला हसवायचा विडा उचलला आहे ....

बायकोच्या नजरेतून जगाकडे पाहूया

bajirav mastani meme
bajirav mastani meme


 :
जगातील सगळ्यात उत्कृष्ट माणूस - तिचे बाबा

जगातील सगळ्यात प्रेमळ स्त्री - तिची आई

जगातील सगळ्यात हुशार स्त्री -     ती स्वत:

जगातील सगळ्यात दु:खी नवरा -   तिचा भाऊ

जगातील सगळ्यात मोठी शत्रू -     तिची नणंद

जगातील सगळ्यात सुंदर पुरुष -     तिचा मुलगा

जगातील सगळ्यात नशीबवान नवरा - तिच्या बहिणीचा नवरा

जगातील सगळ्यात अडाणी स्त्री -   तिची सासू

आणि

आणि जगातील सगळ्यात खराब, कामचोर, स्वार्थी, खोटारडा, कंजूस, बेकार माणूस कोण ?

आता हेदेखील सांगायला पाहिजे का ?

😃😄😀😀😜          

पटल असेल तर लाईक करा न घाबरता आणि शेयर पण करा घाबरु नका मि आहे तुमच्या पाठीशी