थोडा फालतुपणा

आम्ही तुम्हाला हसवायचा विडा उचलला आहे ....

बाप आणि मुलीचा सुंदर संवाद

Spruha Joshi
Spruha Joshi

जरुर वाचा. ...
.एका मुलीला तिच्या वडीलांनी ३५,००० चा Mobile भेट दिला.
दुसर्‍या दिवशी तिला विचारले.
Mobile मिळाल्यावर तु सर्व प्रथम काय केले?
मुलगी - मी scratch guard लावला आणि cover बसवले.
बाप- तुला अस करण्यास कोणी force केल का?
मुलगी - नाही.
बाप - तुला अस वाटत नाही का की तु manufacturer चा insult केलाय?
मुलगी - नाही. .उलट manufacturer ने cover आणि scratch guard लावणे recommend केलय.
बाप - Mobile स्वस्त आणि दीसायला खराब आहे म्हणून तु cover बसवले आहे? ?
मुलगी - नाही. ..उलट त्याला damage व्हायला नको म्हणून मी cover बसवले.
बाप - cover लावल्यावर त्याची beauty कमी झाली का?
मुलगी - नाही पापा. उलट तो जास्त beautiful दिसतोय.

बापाने प्रेमाने मुली कडे पाहिले आणि म्हणाला..."मुली Mobile पेक्षा किमंती आणि सुंदर तुझ शरीर आहे. त्याला अंगभर कपडे घालून cover केलतर त्याचे सौंदर्य आजून वाढेल... 😒
मुलगी नीरुत्तर झाली.
😥😔😥😔😢😔
सर्वांनी नक्की शेअर करावी अशी पोस्ट