सैराट मराठी जोक्स - Marathi Jokes
अगोदरच कटप्पाने बाहुबलीला का मारल ते कळाल नाही 😳
आता नवीनच, प्रिस दादा नी आर्ची आणि पर्शाला का मारल तेच कळना??? 😳😒😰
वैताग वैताग वैताग नुसता 😡😡😡😡😡😡😡😡😡😡
o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~
सैराट मध्ये एकच खटकलं राव ...
आर्ची ची आई गोरी ...
आर्ची चा बाप गोरा ...
आर्ची पण गोरी ...
मग हे गैबानं प्रिन्स कसं काळं .....!!!! 🤔🤔🤔
o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~
ह्याच्या माईला #सैराट पिक्चर कोणी काढलाय...
आमची पन बायको बुलेट पाहिजे म्हणतिया 🏍
..🔫🔫🔫
....
...
........
मग मी पण, बोललो...!!
...
पहिली विहरीत उडी मारुन दाखव मग देतो बुलेट........🏍🏍😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝
o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~
Interviewer :आम्ही तुम्हालाच का सिलेक्ट कराव...???
.
.
Candidate :हात भरुन आलोया,
लई दुरून आलोया,
अन् करून दाढी भारी पर्फ्युम मारून आलोया समद्या पोरात म्या लई जोरात रंगात आलोया.....
.
.
.
.
(Interview घेणार्याने असं तुडवला की,सगळे उमेदवार पळुन गेले ..)
😂😂😂😂
झाल झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट,सगळे पळाले चिंगाट
o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~
आर्चीने तिचा नववीचा Result अपलोड केला असे कळाले..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
तिला तिचा जन्माचा दाखला अपलोड कर म्हणाव.
.
.
.
.
."एवढा मोठ्ठा ससा, नववीतच कसा".
😆😆😆😜😜😜
o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~
परशाला हात तर लावून बघ,
नाय तुझं थोबाड फोडलं तर
नावाची आर्ची नाय - सोलापूर जिल्ह्य़ातील 😍 😍 😍 😘👌👌 👌
नाहितर आपल्या पुणे, बारामती ,नाशिक, नगर जिल्ह्यातील पोरि-
"पप्पा मी काय नाही केलं.. हाच माझ्या मागं लागलाय बघा."
☺☺😊😊😊😊
o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~
"सैराट" चित्रपटाच्या भरघोश यशाने प्रव्रुत्त झालेल्या
आपल्या एडमिनची नव्या चित्रपटाची घोषणा...
चित्रपटाचे नाव -
"तर्राट"
दारु, चकना, सिगरेट, पुडी सर्व संगाट..
झिंग झिंग झिंगाट
o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~
सैराट पार्ट2 येणार त्यात तो लहान👶मुलगा खुप कष्टाने मोठा होतो👮व त्याला एका दिवशी सल्या भेटतो👴आणि तो त्याला त्याच्या आई बापा चि स्टोरी सांगतो💑मग तो मुलगा आई बापा चा बदला घ्यायला बिटरगाव ले जातो🌄पन तिथे त्याला एक सुंदर मुलगी👸दिस्ते तो तिच्या प्रेमात पड़तो। पन ति मुलगी💞दूसरी कोनि नसुन प्रिंस दादा चिच मुलगी अस्ते💃
😝आता पुढची स्टोरी ऐकायला बघा सैराट2😅😂😂😂😝😝
o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~
परशाला हात तर लावून बघ,
नाय तुझं थोबाड फोडल तर
नावाची आर्ची नाय - 'सैराट' 😍 😍 😍 😘👌👌 👌आमची आयटम कधी अशी म्हणनार.......☺☺😊😊😊😊 बाप दिसला की mhanti लप लवकर 😀 नायतर दोघणां हानेल
o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~
शाळेतली पोरं बिघडतील म्हणुन सैराटला विरोध करण्याऱ्यांनी....
मास्तर बिघडतील म्हणुन पिंजरा ला विरोध का केला नाही....
एक संतप्त 10 वी ब तलं पोरगं
😜😜😜😜😜
o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~o~