TRAVEL GUIDES

थोडा फालतुपणा

आम्ही तुम्हाला हसवायचा विडा उचलला आहे ....

धमाल किस्सा - टीव्ही रिपोर्टर आणि मेंढपाळ Marathi Whatsapp Status


Sairat


टी.व्ही. निवेदक मेंढपळाला....
.
टी - तुम्ही बकरीला काय खायला घालता ?
में - काळी ला कि सफेद ला ?
टी - काळी ला
में - गवत
टी - आणि सफेद ला
में - तिला पण गवत
टी - बर , आणि त्यांना बांधता कुठे ?
में - कुणाला , काळी ला कि सफेद ला ?
में - काळी ला कि सफेद ला ?
टी - काळी ला
में - घराबाहेर
टी - आणि सफेद ला
में - तिला पण घराबाहेर
टी - त्यांना अंघोळ कशी घालता ?
में - कुणाला , काळी ला कि सफेद ला ?
में - काळी ला कि सफेद ला ?
टी - काळी ला
में - गार पाण्याने
टी - आणि सफेद ला
में - तिला पण गार पाण्याने
.
टी.व्ही. निवेदक रागावून," अरे कुत्र्या दोघी सोबत एकसमान वागतोस मग काळी कि सफेद काय झक मारायला विचारतोस का नालायका....
में - अरे कारण सफेद वाली बकरी माझी आहे म्हणून.
टी - आणि काळी
में - ती पण माझीच आहे.
.
निवेदक वैतागून..
.
अरे मग हरामखोर माणसा का जीव घेतोय माझा नालायक ,कुत्र्या मला नाही काही विचारायचं मी जातो घरी...
हड तुझ्या आयला काशीत गेल्या तुझ्या बकऱ्या...