TRAVEL GUIDES

थोडा फालतुपणा

आम्ही तुम्हाला हसवायचा विडा उचलला आहे ....

सैराट मधील धम्माल सीन "ए चेन्नई एक्स्प्रेस " - आर्ची स्पेशल

Marathi Movie Sairat
Sairat


अय मंग्या हू बाहेर
.
.
.
  👩🏻 निघ कि .......
🏊🏻🏊🏻🏊🏻🏊🏻🏊🏻🏊🏻🏊🏻
.
.
.
 👩🏻 निघा बाहेर
..
.
.

🙄😔😠😡😞😏🏊🏻🏊🏻🏊🏻  चला रे चला वर चला  चलकी चलरे चल
.

👩🏻 ये  रताळ्या निघकी बाहेर

.
.
👩🏻 आता ग बया भयरा बियरा हाय का काय👂🏽👂🏽.
.
.
.
😁 संक्या  लगा तू तर थांब कि
.
.
.
👩🏻 अय मराठीत सांगितलेल  कळतं का तुला English मध्ये सांगू ...........
अय अय खुळखुळ्या हु  बाहेर
.

..
.
.
...
 👩🏾 बया ग तेची चड्डी फाटली वाटत आर्ची
.
.
.
👩🏾👧🏾👧👧🏼 हा हा हा हा हा......कूच कूच कूच कूच कूच
हा हा हा हा ........
.
.
.
.
.
.
 😗 माझी बि कापडं आण र.......
.
.
.
.
👩🏻 ये सपने ऊतर की आता विहरीत........
.
.
.
👧🏾👧🏾 धबाक  धबाक ........
🏊🏻🏊🏻🏊🏻
.
.
..
.
👩🏻 अय अय चैंन्नई ऐक्सप्रेस थांब...चाल्लाय पुढ हू माघ..... माघ हू माघ ....
आलाय साबण लाऊन तोंडाला हू माघ.........
.
.
.
.
.
👧🏾 साबण लावून लपल हूत वाटत.... .
.
.
.🏃🏽 😗🙂😌😞😏
.
.
.🏃🏽🏃🏽🏃🏽🏃🏽
.
😅 आय्यो आर्ची न हाकल्लच त्याला 😀😀😀😀😀

.
.
😮 थांबकी पोहू आपन .
.
.
🙂 ह्यानच झालं की पोहू आपण
.
.🙂 तूम्ही पोहा तवर आलू मी🏃🏽🏃🏽🏃🏽🏃🏽🏃🏽🏃🏽🏃🏽.
🏃🏽.
🏃🏽
🏃🏽
🏃🏽
🙂 अय परशा ..................
........................................................................................ ... ......................................................................................................................
.
.
.
.
.
.
तिथ आर्ची आली आर्ची
🏊🏻.
.
.
.
.
.
.
.
.

.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

आता बास मॅसेज वाचायचा
📱 गान बगा मोबाईल  वर
.
.
.
याड लागलं ग  याड लागलं ग