थोडा फालतुपणा

आम्ही तुम्हाला हसवायचा विडा उचलला आहे ....

यावर्षीचं जबरदस्त संशोधन 😃

सैमसंगने मेक इन इंडीयाच्या धर्तीवर खालील भन्नाट फिचर्स त्यांच्या नवीन हैंडसेट मध्ये एड केले आहेत.  

1. दोनदा मोदी मोदी म्हटलं की हा फोन आपोआप फ्लाईट मोड मध्ये जातो.

2. दोनदा सिंग सिंग म्हटल्यास हा फोन सायलेंट मोड मध्ये जातो. 

3. दोनदा अर्नब अर्नब म्हटल्यास हा फोनचा लाऊड स्पिकर मोड स्विच अॉन होतो. 


Loading...

4. दोनदा अरविंद अरविंद म्हटल्यास हा फोन थरथर करत व्हायब्रेशन मोडवर जातो. 

5. दोनदा राहुल राहुल बोलल्यास हा फोन स्विच अॉफ होतो.

आणि  

6. माल्या माल्या बोललो की हा हैंडसेंट आऊट अॉफ कवरेज एरियात जातो.

😀😀😂😂