बघा कसा आहे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील पाऊस !
नाशिकचा पाऊस दरोडेखोर आहे😱🤓
एकदा पडला तर अख्खा सराफ बाजार आणि भांडी बाजार लुटून नेतो😇😇😇😇😇😇😇😅😅😅😅😅😅😅🤥🤥🤥🤥🤥🤥🤥🤥🤥😜
: विदर्भाचा पाऊस
एका प्रेयसीसारखा......
सारखी वाट पहायला लावणार
वेळ कधीच नाही पाळणार.....
आला तर प्रेयसीसारखा
झुळूक दाखऊन भरsकन जाणार
अन् पुन्हा वाट पहायला लावणार....
😨☔🙄☔😂☔
: मराठवाड्यात ला पाऊस म्हणजे लफडं...! जमलं तर जमलं नाहीतर साराच हुकल...!! 😂😂🤗🤗
☔☔☔🌧🌧🌧💦💦💦
😝😂😜😰😰😫😩😫😜😜😝😝😝
: 😨☔🙄☔😂☔
कोकण चा पाऊस ........
लग्न झाल्यावर संसारात गुंतून जातो तसा
एकदा सुरवात झाली की शेवट पर्यंत धो धो धो धो धो धो पडतो ...
☔☔☔🌧🌧🌧💦💦💦
😝😂😜
: अन मुंबईचा पाऊस 🌨🌧
प्रेयसीच्या बापा व भावा सारखा ..
कधी येऊन टपकल
धो धो आपल्याला धुउन 🤛🏻🤛🏻👊🏻👊🏻 निघून जाईल सांगता येत नाही 🤣😂😅😝
: पुण्याचा पाऊस बायकांसारखा. त्या चिडल्या कि धड स्पष्ट बोलत नाहीत. नुसती दिवसभर पिरपिर चालु. पाऊस पण धड रपरपा पडत नाही. दिवसभर पिरपिर रिप रिप भुरभुर चालु असते. नुसता वैताग!
😂😳😜😳😝😳