थोडा फालतुपणा

आम्ही तुम्हाला हसवायचा विडा उचलला आहे ....

काही गमतीदार शब्द..कधी कधी एकाच अर्थाचे दोन किंवा अनेक शब्द एकाच वाक्यात वापरले जातात..
त्यातलेच काही निवडक..
*************** *************** ***********
१) जेंटस वॉर्डबॉय़,
२) खिडकीजवळची विंडोसीट,
३) आजारी पेशंट,
४) चुकीचा गैरसमज,
५) रिअल फॅक्ट्,
६) गाईचे गोमुत्र,
७) खाली अंडरलाईन
८) गोल राऊंड
९) खाली सीट डाऊन
१०) खराब Bad-Luck
११) टिफीनचा डबा
१२) आइडीयाची कल्पना
१३) Bracket च्या कंसात


१४) शेवटचा एंड प्वाईंट
१५) पिवळा पीतांबर
१६) आल्याचा आलेपाक
१७) आंब्याचा आमरस
१८) खरोखर सत्य
१९) सुंदर अप्सरा
२०) बिभत्स राक्षस
२१) हुशार प्राध्यापक
२२) डॉक्टर वैद्य
२३) नालायक पुढारी
२४) पाठिमागची बॅक्-ग्राऊंड
२५) पांढरा व्हाईटनर
२६) लेडी सेल्सगर्ल
२७) जंटल मॅन / मेन (सगळे मॅन / मेनजंटलच असतात)
तुमच्या कडे काही असतील तर सांगा..........