थोडा फालतुपणा

आम्ही तुम्हाला हसवायचा विडा उचलला आहे ....

ये रे ये रे पावसा चे विडंबनये रे ये रे पावसा ऐवजी लहान मुलांना हि कविता शिकवा आता ..
ये ग ये ग वीज
का जाते रोज
असते नुसती येवून जावून
ते पण पैसे जास्त घेवून
ये ग ये ग घरी
मग फॅन आमचा फिरी
वीज आली धावून
बल्ब गेला उडून
वीज येते डीम डीम
ट्यूब करते झिम झिम
विजेवर लावला अधिभार
बिल आता येणार फार
असाच एकजण (हि पोष्ट फेसबुक वरील असाच  एकजण पेज वरून साभार घेण्यात आली आहे )