थोडा फालतुपणा

आम्ही तुम्हाला हसवायचा विडा उचलला आहे ....

अग्निपथ चित्रपटामध्ये वापरल्या गेलेल्या गणेश मूर्तीची औरंगाबाद (संभाजीनगर ) मधे स्थापना ..अग्निपथ' सिनेमातील भव्यदिव्य, बहुबाहू गणरायाची मूर्ती औरंगाबादेत आली आहे. नागेश्वरवाडी गणेश मंडळाने ती आणली असून, मूर्तीचे आठ वेगवेगळे भाग शहरात आणल्यानंतर जोडण्यात आले. फायबरच्या या मूर्तीची कसेबकर तेल भांडारासमोर स्थापना केली जाईल.