थोडा फालतुपणा

आम्ही तुम्हाला हसवायचा विडा उचलला आहे ....

फेसबुक प्रतिज्ञा (खासच आहे...) Facebook Oath

फेसबुक प्रतिज्ञा
--------------- --------------- -
फेसबुक माझे जग आहे.
सारे फेसबुक वापरणारे माझे मित्र आणि मैत्रीण आहेत.
फेसबुक वर माझे जीवापाड प्रेम आहे.
...फेसबुक वर photo, jokes, कविता, video upload करणाऱ्या मित्र आणि मैत्रिणींचा मला अभिमान आहे.
त्यांच्या प्रमाणेचनव-नवीन कल्पना upload करण्याची सवय माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन.
मी माझ्या wall ला भेट देणाऱ्या, like करणाऱ्या मित्र आणि मैत्रिणींचा मान ठेवीन आणि सौजन्याने वागेन.
माझी wall, pages, groupवर मी नवनवीन जोक्स दुसरी कडून copy करून paste करण्याची प्रतिज्ञा मी करीत आहे.
त्यांना पोट भरून हसवणे, ह्यातच माझे सौख्य सामावले आहे…!!