TRAVEL GUIDES

थोडा फालतुपणा

आम्ही तुम्हाला हसवायचा विडा उचलला आहे ....

सुंदर असो इचार ,,,,कोकणी मराठी ठसका ! Kokani Marathi

कोकण Kokan Marathi Sea


सासरवाडी ह्यो माझो देश आसा
माझे मेव्हणे माझ्या बायलेचे बांधव आसत.
माझ्या बायलेर माझा प्रेम आसा,
तिच्या सामुदायिक विविधतेनी जोडलेल्या संपत्तीर माझो डोळो आसा.
तिच्या बापाशीची संपत्ती लुटण्याची माझ्या अंगी पाञता येउक होयी म्हणान


मी सदैव प्रयत्न करीत रवतलय.
मी माझ्या सासूचो मान ठेयीन.
आणि माझ्या मेव्हणीक पटविण्याचो प्रयत्न करीन.
माझी बायील आणि माझी मेव्हणी हेचातच
माझा सौभाग्य सामावलेला आसा..``