थोडा फालतुपणा

आम्ही तुम्हाला हसवायचा विडा उचलला आहे ....

हास्यकल्लोळ - पिंकीला प्रेमपत्र

ketaki mategaonkar wallpaper


प्रिय पिंकी ,
प्रेम पत्र
पाठवण्यास कारण कि, मला तू खूप आवडतेस. तू पण
माझ्याकडे सारखी बघत असतेस. म्हणून
मला वाटते
मी पण तुला आवडत असेल. तर
गणिताच्या पेपरला मला मदत कर, तू रेड रीब्बन
नको लावत जाऊ तुझ्या मागची मंदा त्यावर इंक
सोडते मग मला राग येतो. ती माझ्या घर
शेजारी राहते, इंक चा बदला म्हणून
तिच्या घराची बेल वाजून पळून जातो. तू fair & lovely
लावत जा, आणखी गोरी दिसशील.
तुझ्या शेजारी गुड्डी आहे न ती तुझ्या हून
गोरी आहे पण मला तूच आवडतेस कारण
ती माझी पेन चोरते . पत्रचा राग आला तर
मला परत दे, सरना देऊ नकोस .

तुझा खरा प्रेमी बंड्या