थोडा फालतुपणा

आम्ही तुम्हाला हसवायचा विडा उचलला आहे ....

शाळा VS कॉलेज - School Against Collage दिल दोस्ती दुनियादारी

dil dosti duniyadari दिल दोस्ती दुनियादारी
dil dosti duniyadari दिल दोस्ती दुनियादारी 


शाळा: पेन्सिल ,रबर,शार्पनर,पे न,पट्टी....

कॉलेज:एक बॉलपेन तो पण
मित्राकडून घेतलेला ...

शाळा:वर्गात
येण्याआधी"टीचर ,मे आय कम
इन?"किंवा"टीचर ,मी आत येवू का?"

कॉलेज: वर्गाजवळ येणार
किती बसलेत ते बघणार आणि मोबयील कानाला लावून परत
जाणार .

शाळा: सर्व विषयांची पुस्तक
आणि वह्या स्वतःजवळ ठेवणार !

कॉलेज:मित्राला बोलणार"अरे यार वहिचे एक पान तर डे ना"

शाळा: शाळेत पेपर लवकर देवून
निघाला तर सर्व बोलणार
काय स्कॉलर आहे हा यार

कॉलेज:कॉलेज मध्ये सर्व
बोलणार"काही येत
नाही त्याला म्हणून निघालाय"

शाळा:शाळेत उशिरा आले कि शेवटच्या बाकावर बसावे
लागते

कॉलेज: कॉलेज मध्ये उशिरा आले
कि पहिल्या बाकावर बसावे
लागते

शाळा: यार मला ती आवडते

कॉलेज:साभाळून बघ रे वाहिनी आहे
तुझी....

शेअर करा.