थोडा फालतुपणा

आम्ही तुम्हाला हसवायचा विडा उचलला आहे ....

बायको आणी मैत्रिणी मधे फरक काय आहे ?

prajakta mali chadramukhi
Prajkta Mali in chadramukhi


प्रगल्भ विचार आजच्या मॉडर्न युगातले....

बायको ही "टीव्ही "सारखी आहे तर मैत्रिन ही "मोबाईल "सारखी.
तुम्ही जेंव्हा घरी असता तेंव्हा टीव्ही बघत असता व घराबाहेर पडता तेंव्हा मोबाईल जवळ ठेवता.

कधी कधी तुम्ही टीव्ही चा आनंद घेता.
पन जास्तीत जास्त वेळ तुम्ही मोबाईल सोबत घालवता.

टीव्ही हा आयुष्यभरासाठी फ्री असतो.पन मोबाईलचे तसे नाही ,जर तुम्ही बिल पे नाही केले तर सर्व्हिस बंद होऊ शकते.

टीव्ही हा मोठा,भदाडा किंवा जुना असतो
पन मोबाईल हा सुंदर ,सडपातळ , पोर्टेबल असतो.

टीव्ही ची ऑपरेशनल कॉस्ट ही मर्यादीत वपरवडणारी असते.
पन मोबाईलची मात्र महागडी व डिमांडींग असते.


टीव्ही ला रिमोट असतो
पन मोबाईलला मात्र नसतो.


सगळ्यात महत्वाचे म्हणजे मोबाईल ला टू वे कम्युनिकेशन असतं.
(तुम्ही बोलू आणि ऐकु शकता)
पन टीव्हीचं मात्र तुम्हाला फक्त आणि फक्त ऐकावंच लागतं.
 (जरी तुमची ईच्छा असो की नसो. )!!!!😝

शेवटंच पन महत्वाचं..
अजुनही पन टीव्हीच सुपेरियर आहेत कारण टीव्हीत कधीच व्हायरस येत नाही.
पन मोबाईल करीता ही नित्याची बाब आहे.....!!!!😂

मोबाईल हा सहजपने चोरता किंवा हँक करता येतो.

तेंव्हा काळजी घ्या.
जनहितार्थ जारी !😃
.😂.😂.

सुरक्षेच्या कारणास्तव,मी शेवटी टीव्हीचीच निवड केली.
👻👻👻

तुम्हीही विचारपूर्वकच निर्णय घ्या.
😄😄😍😍😜😜😜😛😛
तुमचा निर्णय....तुमची सुरक्षा!!!