थोडा फालतुपणा

आम्ही तुम्हाला हसवायचा विडा उचलला आहे ....

गर्लफ्रेण्ड किंवा बॉयफ्रेण्ड नसण्याचे फायदे:



1. एकूण आयुष्यात खूप वेळ वाचतो.
२. झोप चांगली लागते.
३. मिस्ड कॉल्सची फिकीर बाळगावी लागत नाही.
४.आपण कसे दिसतोय, यावर फालतू वेळ खर्च होत नाही.

५. मध्यरात्री,उत्तर-मध्यरात्री, भल्या पहाटे वगैरे भलत्याच
वेळांना एसेमेस वाज तनाहीत आणि त्यांना तात्काळ उत्तर
देण्याचं बंधन तर मुळीच नसतं.
६.महिन्यातून 100 दा मोबाइल रिचार्ज करण्याची गरज पडत
नाही.
७.मुलगा कितीही मुलींशी आणि मुलगी कितीही मुलांशी बोलू शकते.
८.कुठेही कुणाही बरोबर जाता येतं......! ति मला सोडुन कुठे गेली?

=======================================
आयुष्य म्हणजे एक संध्याकाळ,
4 मित्र ,
4कप चहा,
1 टेबल ...
आयुष्य म्हणजे , 4गाड्या,
10 मित्र,
सुट्टे पैसे आणि 1 मोकळा रस्ता ...
आयुष्य म्हणजे ,
1 मित्राचा घर,
हलका पूस आणि गप्पा ...
आयुष्य म्हणजे : कॉलेज चे मित्र , Bunk केलेले Lec .तिखट 1
वडापाव आणि बिल वरून भांडण ...
आयुष्य म्हणजे,
फोन उचाल्यावर मित्राची शिवी आणि Sorry बोलल्यावर
आणखी 1 शिवी ...
आयुष्य म्हणजे,
3 वर्ष नंतर अचानक जुन्या मित्राचा
1 sms,
धुळीत पडलेला फोटो आणि डोळ्यातले आलेले अश्रू ...!!