TRAVEL GUIDES

थोडा फालतुपणा

आम्ही तुम्हाला हसवायचा विडा उचलला आहे ....

थोडस डोक खाजवा आणि विचार करा. . .

Opening beer can with teeth- कोलगेट नव्हता तेंव्हा भारतात कुणी दात घासत नव्हतं का ?
- चहा नव्हता तेंव्हा भारतात सगळे सुस्त
आणि आळशी होते ?
- क्रिकेट नव्हता तेंव्हा भारतात कुणी खेळत नव्हतं का?
- वैलेनटाइन डे नव्हता तेंव्हा भारतात कुणी प्रेम करत नव्हतं का ?
- फेअर अँड लवली नव्हती तेंव्हा सर्व भारतीय नारी काळ्या होत्या का ?
- स्कर्ट नव्हते तेंव्हा भारतात मुली शिकत नव्हत्या का ?
- अमूल माचो नव्हतं तेंव्हासर्व भारतीय नांगडे होते का?
- डिस्को नव्हतं तेंव्हा भारतात संगीत नव्हतं का ?
- ओह माय गॉड शब्द नव्हता तेंव्हा भारतीय लोक देवाला मानत नव्हते का ?
- लाइफ बाय, लक्स नव्हता तेंव्हा भारतात कुणी आंघोळ करत नव्हतं का ?
- पैंटीन नव्हतं तेंव्हा सर्व भारतीय टकले होते का ?
- इंग्रजी नव्हतं तेंव्हा भारतात सगळे बेअक्कल होते का ?