थोडा फालतुपणा

आम्ही तुम्हाला हसवायचा विडा उचलला आहे ....

कोणते Mobile नेटवर्क कुणी वापरावे....

1) एअरटेल - लाईन मध्ये उभे राहण्याची सवय असना-यांनी....

2) आईडीया- खुप पैसे असणा-
यांनी ज्यांना पैसे हरवण्याची सवय आहे....

3) एअरसेल-ज्यांना फोनच येत नाहीत
आणि आले तरी महत्वाचे नसतात....

4) वोडाफोन-ज्यांना लाँटरीचे टिकिट काढणे आवडते जे खरेदी केल्यास डीस्काउंटसाठी भांडतात....

5)बी.एस.एन.एल- जे संगीतप्रीय आहेत
आणि ज्यांना निवांतपणेशास्रीय संगीत ऐकने आवडते....6)रिलाएंस- ज्यांना वेड्यांसंगे राहणे आवडते
आणि त्या वेड्यांचे वेडाचे झटके ते सहज पणे सहन करतात....

7)डोकोमो - ज्यांना बदामा ऐवजी मुरमुरे
आवडतात....
ज्यांना विणाकारण इतरांचे गुण
गायला आवडतात....

8 ) एम. टी. एस- ज्यांना कनेक्शन एरर
ची सवय आहे त्यांनी जे एकदा अपयश आले तरी पुन्हा उठुन पडायला तयार असतात...