थोडा फालतुपणा

आम्ही तुम्हाला हसवायचा विडा उचलला आहे ....

गर्लफ्रेंडचे काही झक्कास प्रकार !! Marathi Funny

Marathi Funny Image Girlfriend
गर्लफ्रेंडचे काही झक्कास प्रकार !

1. आळशी गर्लफ्रेंड- ए तू मला न्यायला ये नाहितर जाउदे चल मी येतच नाही आनि न्यायला आलास तर येतानी चॉकलेट घेऊन ये😜😜 . .
2. धमकवणारी गर्लफ्रेंड:-कान खोलून ऐकून घे,एकतर तू मला रोज फोन करत जा नाहितर मला रिचार्ज करत जा. 😡😡😡 . .
3. इतिहासाची आवड असलेली गर्लफ्रेंड:- सर्व जाणून आहे मी, तुमचं खानदान कसं आहे ते. 😜😜 . . .
4. भविष्य-वाचक गर्लफ्रेंड:- पुढल्या सात जन्मांपर्यंत माझ्या सारखी प्रियसी मिळणे शक्य नाही. 😬😬 . . .
5. गोंधळलेली गर्लफ्रेंड: तू माणूस आहे की पायजमा? 😜 . . .
6. स्वार्थी गर्लफ्रेंड: हा माझा ड्रेस माझ्यासाठी पसंद केला आहे तु तुझ्या बहिनीला कसा काय घेतला..😡😡 . . .
7. शंकाळू गर्लफ्रेंड:- फोनवर कोणाशी बोलत होता इतक्या वेळेपासून?😡😡 . . .
8. अर्थशास्त्रज्ञ गर्लफ्रेंड:- कोणता खजिना जमा केलेला आहे जे रोज-रोज तुला फोन करू ?😜😜 . . .
9. धार्मिक गर्लफ्रेंड:- देवाचे आभार मान माझ्यासारखी gf तुला भेटली . . . . .
10. निराश गर्लफ्रेंड:- माझ्या नशीबात हेच फुटकं भांड लिहिलेलं होतं का?
. . . यातून तुमची कोणती आहे? पाहून घ्या!
😜😂😜😂😜😂