TRAVEL GUIDES

थोडा फालतुपणा

आम्ही तुम्हाला हसवायचा विडा उचलला आहे ....

बाळूचा झक्कास इंटरव्हू - हसून वेडे व्हाल नक्की !

Marathi funny article interview


ऑफिसमध्ये प्रमोशनसाठी मुलाखती सुरू असतात. बाळूचा नंबर येतो.....

बॉस : बाळू आपण सर्वात पहिली तुझी इंग्रजीची टेस्ट घेऊयात. मी जे शब्द बोलेन तु त्याच्या विरूध्दार्थी म्हणजे Opposite शब्द सांगायचास.

बाळू: ओके सर. विचारा प्रश्न.

बॉस : Good
बाळू : Bad

बॉस : Come
बाळू : Go

बॉस : Ugly
बाळू : Pichhli.

बॉस : Pichhli??
बाळू : Ugly

बॉस : Shut Up!
बाळू : Keep talking.

बॉस : Now stop all this...
बाळू : Then carry on all that.

बॉस : अरे गप्प बस..., गप्प बस... गप्प बस...
बाळू : अरे बोलत रहा, बोलत रहा, बोलत रहा...

बॉस : अरे यार...
बाळू : अरे शत्रू...

बॉस : Get Out.
बाळू : Come In.

बॉस : My God.
बाळू : Your Devil

बॉस : shhhhhhh....😡
बाळू : hrrrrrr....😴

बॉस : माझ्या बापा..... गप्प बस जरा.
बाळू : माझ्या मुला... बोलत रहा.

बॉस : You are rejected.
बाळू : I am selected.

बॉस : देवा तुमचे चरण कुठे आहेत.
बाळू : वत्सा माझे डोके इथे आहे.

बॉस : बाप रे, कोणत्या वेड्याशी गाठ पडली माझी.
बाळू : आई गं, कोणत्या हुशार व्यक्तीशी गाठ पडली तुझी.

बॉस : साल्या, उचलून आपटेन तुला.
बाळू : भावजी, पालथा करून उचलून घेईन तुम्हाला.

मग बॉसने वैतागून बाळूला एक झापड मारली.बाळू ने बॉसला दोन झापड मारल्या.

बॉसने मग चार झापडा मारल्या.....😂😂
👊🏼👊🏼मग तर बाळू ने बॉसला मारून मारून बेशुध्दच केले. 😤😷😷😬😬

☝🏼त्यानंतर बाळू स्वतःशीच म्हणाला.......... साहेब उद्या शुध्दीवर आले की, त्यांना निकाल विचारतो. तसे तर त्यांच्या सर्वच प्रश्नांची उत्तरे मी बरोबर दिली आहेत असे मला वाटते.
😝👍🏻👍🏻😛

नया है यह..... नक्की शेअर करा.