एका फेसबुक प्रोफाईल असलेली अशी पण स्वता:ची ओळख आवरा ह्याला
माझे स्वताःवर प्रचंड प्रेम आहे,, अतिशय भीडस्त,,
पण नम्र आणि मैञिपुर्ण असा माझा स्वभाव आहे,,
मी सरळ आणि स्पष्ट बोलतो,,
मी खुप बोलका आहे,,
जेवढा सहज थँक्यू म्हणतो,,
तेवढाच सहज मी स्वारी पण म्हणतो,,
माझ्या जवळचा सर्वात मोठा गुण म्हणजे स्पष्ट वत्कृत्व,,
मला स्पष्ट बोलणारे,,
आणि माझ्या चुका स्पष्टपणे सांगणारे लोक जास्त आवडतात,,
मला कधी कधी खुप राग येतो,,
पण मी माझा राग पाच मिनीटातच विसरतो,,
हे माझ्या बाजुला राहणाऱ्या मिञ मैञीणीँना पण ठावूक आहे,,
माझ्याशी मैञि करणाऱ्या व्यक्तीला मी कसा आहे,,
हे पुर्णपणे माहीत असावं असं मला वाटतं,,
मला तुमच्याशी मैञी करण्यात इंटरेस्ट आहे,,
कारण आयुष्याचा प्रवास तुम्हाला मला एकदाच करायचा आहे,,
एकच संधी आयुष्य जगण्याची,,
मिञ होण्याची,,
आयुष्याच्या प्रवासात मैञिच्या ट्रेनमध्ये प्रवास करण्याचीँ...
कराल ना मग माझ्याशी मैञी..???
एका फेसबुक प्रोफाईल असलेली अशी पण स्वता:ची ओळख आवरा ह्याला
Reviewed by Unknown
on
25.7.13
Rating: 5
