थोडा फालतुपणा

आम्ही तुम्हाला हसवायचा विडा उचलला आहे ....

What Men Don't Like - मूलांना न आवडणारया काही गोष्टी !

pradnya jadhav प्रज्ञा जाधव



1) पिल्लू म्हणून आवाज देणं
2) मिस् कोल करण
3) रिचार्ज मारायला लावणं
4) राञी बोलत असताना थोड काही चूकलं कि लगेच गूड नाईट बोलनं
5) एक काम सांगीतलं कि दहा वेळा आठवण करून देणं
6) लेट नाईट पर्यंत च्यँटींग करत बसनं
7) मैञीणी चे गराणे करत बसन फाजील गोष्टीवर निरर्थक चर्चा करणे
8) भंकस फोटोवर ईच्छा नसतानाही लाईक करायला लावणे
9) सकाळी गूड मोर्निंग केले नाही म्हणून अबोल धरणे
( येथे कोणाच्याही भावना दूखावण्याचा प्रयत्न केलेला नाही,फक्त विचार मांडण्यात आलेले आहे )